Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / ऐनक शिवारात झालेल्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

ऐनक शिवारात झालेल्या खुनाचा शिरपुर पोलिसांनी दोन तासात लावला छड़ा..!

ऐनक शिवारात झालेल्या खुनाचा शिरपुर पोलिसांनी दोन तासात लावला छड़ा..!

शिंदोला (राजू गोरे)  : कुर्ली वनपरिक्षेञ क्र. सी 16 मध्ये दी.13 जुलै ला शिवणी येथील शेषराव गजानन पिंपळशेंडे  (54) मु. शिवणी (जा) जुनी या इसमाची अज्ञात आरोपिने दगड़ाने ठेचुन हत्या केल्याची घटना घडली असता त्या वेळी आरोपिने कुठलाही पुरावा मागे ठेवला नव्हता। पण उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पूजलवार यांच्या  मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शक सुचणे नुसार तीन पंथक तयार करून अज्ञात आरोपीचा शोधघेण्यासाठी रवानगी केले असता शिरपुर पोलिसांनी सदर गुह्याचा अवघ्या दोन तासात छड़ा लावून आरोपिला अटक केले । पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार सदर घटनेमागे सुल्लक वादाची किनार असल्याचे माहिती समोर आहे.  आरोपी हा शिवणी गावातीलच असून नामे लहू श्रीराम आत्राम (वय 23) आहे. 

आरोपी गवडी काम करत असून आरोपी व मय्यत दोगांनाही दि.12 जुलै ला दारु व्यसन असल्याने पिले होते। घटनेच्या दिवसी दोघेही एकाच मोटरसायकल वाहणाने  जाताना गावकऱ्यांनी पहिले होते। घटना घडल्यानंतर आरोपिने शुद्धा विष प्राशन करुण आत्महत्येचा प्रयत्न केला। त्या वेळी त्याच्या कुटूंबियाणी उपचारर्थ जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे रवानगी केले होते त्यामुळे शंसयितआरोपीस पोलिसांनी रुग्णालयात जावून आरोपीचे बयान नोदऊन घेत चौकशीत आरोपीने गुन्हा कबूल केला, त्या वेळी आरोग्य अधिकारी यांनी आरोपीची प्रकृती बरी होत असल्याची कबुली दिली असता पोलीस रक्षणात ताब्यात घेतले असून पोलिसांनी तांत्रिक व पारपरिक पद्धतीचा उपयोग केल्याने अतिशय  किलिस्ट अशा व कोणताही पुरावा नसलेल्या गुन्हायाचा छळा लावण्यास पोलिसांना मोठे यश  आले आहे.आरोपीच्या आरोग्य प्रकृती नतंर उत्तर वाहनी कार्यवाही केली जातील असे पोलीस सूत्रा कडून सांगितले गेले आहे.या सदरची कार्यवाही पोलीस जिल्हा अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ (पाटील ), अपर पोलीस अधीक्षक डॉ खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजेलवार,याच्या मार्गदर्शनात शिरपूर स्टेशन ठाणेदार सचिन किशनराव लुले (पाटील ),सपोवी कवाडे,पोउपनी रामेश्वर कांडुरे,सफौं अक्कलवार, पोहवा गावंडे,नापोका अमोल कोवे,गुणवंत पाटील, प्रमोद जुनूनकर, अनिल सुरपाम,सुगत दिवेकर,विनोद मोतेराव, निलेश भुसे,गजानन सावसाकडे,अंकुश कोहचाडे, अमित पाटील, दुबे यांनी ही मोहीम पार पडली आहे.

ताज्या बातम्या

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

वणीतील बातम्या

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...