खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ (वणी ): २३ ऑक्टोंबरच्या ४.३० वाजता लोहाऱ्याच्या इंदिरा नगर वार्ड क्र. ५ वाघापूर रोड येथे सौ. सविता नरेंद्र जाधव (३८) या महिलेचा खून करण्यात आला होता. आरोपी पवन जयवंत चेके (२६) रा. इचोरी या तरुणाने केवळ १५ हजारासाठी हत्त्या केली. मृतक सविताने पवनला १५ हजार रुपये उसने दिले होते. काल तिने ते पैसे परत मागितले असता तिचा व पवनचा वाद झाला. आणि या वादात पवन ने तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकुने तिच्या गळ्यावर सपासप वार करुन ठार मारले.
तिच्या मदतीला मुलगा दिनेश नरेंद्र जाधव (१८) हा धावला असता तिच्या मुलाच्या डाव्या बोटावर चाकु मारुन त्यालाही जखमी केले व हे सर्व झाल्यानंतर आरोपी पवन हा घरातून पळून गेला. रात्रीच दिनेश ने लोहारा पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी विरुद्ध कलम ३०२, ३२४, भादवि नुसार गुन्हा दाखल करुन त्याला अवघ्या २ तासात अटक करण्यात आली.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...