खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
रासा येथील निलेशची हत्या अनैतिक संबंधातून
भारतीय-वार्ता: वणी विधानसभा. वणी तालुक्यातील रासा येथे निलेश सुधाकर चौधरी या ३० वर्षीय इसमाचा 29 ऑगस्ट रोजी गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता त्यांच्या शरीरावर जखमी असल्याने आत्महत्या की हत्त्या या या बाबत चर्चा सुरू झाली होती. पोलिसांनी तपास चक्रे फिरवून आरोपीचा शोध लावला.
ठाणेदार सोनटक्के यांनी संशयीत आरोपी चंद्रशेखर दुर्गे (३३), आशिष पिदुरकर (२२), योगेश उघडे (२२), गौरव दोरखंडे (२४), सर्व रा. रासा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चंद्रशेखर दुर्गे यांची पत्नी सोबत मृतक निलेश चौधरी यांचे अनैतिक संबंध होते.
यातून निलेशचा काटा काढण्याचा उद्देशाने या सर्वांनी त्याला रासा गावच्या फुलोरा जंगलात नेले. आणि त्याचा गळा आवळला तेथेच असलेल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केला असल्याची माहिती देण्यात आली होती. चारही आरोपी सोबत एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. वणी पोलिस पुढील तपास करीत आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...