खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (वणी प्रतिनिधी) : वणीच्या सर्वागीन विकास कामाची गंगा वाहत असली तरी नगरपरिषदच्या एकाधिकार शाहीने गरीबाच्या किस्याला कात्री लावण्याचे काम केले जात असून या हेक्केखोर धोरनाने गरीब शिवाजीनावे उद्यानाच्या सौधऱ्यातील मनाची मत्वकानश्या लुप्त होत असून हया आकारलेल्या दराची चौकशी करा अशी मागणी पी के टोंगे यानी जिल्हाअधिकारी याना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यापुढे निवेदनातुन सादर करताना असे सांगते केले की,हा लोकार्पण सोळा दि.1-ऑक्टोबर 2021रोजी शिवाजीराजे उद्यान नावे केला गेला त्यावेळी शासनाने उद्यानाच्या विकास कामाकरिता 1 कोटी 17 लाख रुपये प्राप्त करून दिल्याची घोषणा मान्यवर यानी आपल्या भाषनातुन व्यक्त केली, मग त्या उद्यानात प्रेवेश करण्यासाठी शुल्लक का? असा प्रश्न करून नगर परिषदचे प्रोटोकॉल असताना, ते दूर ठेऊन हम करे सौ कायदा हया हेक्कखोर धोरणाने गरीब जनता शासन लाभ घेण्यापासून वंचीत राहत असून, नियम तुळवीत चाललेल्या धोरणाची चौकशी करा अशी मागणी विदर्भ विकास प्रबोधनी सदस्य, नगर परिषद सदस्य,पि के. टोंगे यानी केलेल्या निवेदनातून केली आहे. ठराव नाही तर विकास कसला असा सवाल करून यातील मलिदा कोणाला.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...