Home / महाराष्ट्र / अल्पवयीन मुलीस प्रञाडीत...

महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीस प्रञाडीत केले, आरोपीला अटक

अल्पवयीन मुलीस प्रञाडीत केले, आरोपीला  अटक

 वणी : शहरातील खडबडा शेवटी मध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या 35 वर्षीय इसमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून आरोपीला अवघ्या दोन तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

शहराच्या  खडबडा शेञातील  या परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय बालिका घरी एकटी होती बलिकेच्या घरा शेजारी राहत असलेल्या हनुमान बालजी राऊत वय 35 याने बलिकेच्या घरी कोणी नसल्याचे पाहून दि 22 जानेवारीला दुपारच्या सुमारास  बलिकेला जबरदस्तीने ओढत आपल्या घरात नेले व आतून दार लावून प्रताडित केले बलिकेचा परिवार घरी आल्यावर त्यांना मुलगी घरी दिसली नसल्याने त्यांनी चौकशी केली असता बालिका हनुमान यांचे घरी असल्याचे कळले बलिकेच्या आईने आरोपीला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली बलिकेला विश्वासात घेऊन तिच्या आईने विचारणा केली असता बलिकेने घडलेली हकीकत सांगितली आपल्या मुली प्रताडित  झाल्याचे कळताच बलिकेच्या आईने दि 23 जानेवारी ला वणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच ठाणेदार वैभव जाधव यांनी आरोपीस अटक करण्याकरिता पथक पाठवले असता आरोपी फरार होण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी त्याला मारेगाव येथून ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास  सा पो नि मायाताई चाटसे करीत आहेत आरोपी हनुमान बालाजी राऊत या विरूद्ध भादवी ३७६(३), ५०४,५०६,(४) (४) अत्तर्गत गुन्हा नोंदविला आहे

ताज्या बातम्या

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...