वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघाने यवतमाळ जिल्ह्यातील पाच केंद्रावर कापूस खरेदी सुरु केली होती. त्यावरून सुरु केंद्रावरील नोंदणी कृत यादी संपली आहे, सोमवार 15पर्यंत पणनचे केंद्र सुरु राहणार असून मंगळवार 16ला विराम देत बंद करण्याचे ठरवले आहे. पणनने दिवाळी नंतर जिल्ह्यात कापूस खरेदीला सुर्वात केली, पहिल्या टप्प्यात यवतमाळ, कळब, वणी असे केवळ तीन केंद्र उघडण्यात आले, त्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याची नोंदणी करण्यात आली होती, या ठिकाणी जवळपास एक लाख क्विंटल कापसाची नोंदणी शेतकरयांनी केली होती. केंद्रावर होणारी शेतकऱ्याची गर्दी पाहता दुसऱ्या टप्प्यात महागांव, पुसद, आर्णी हे केंद्र सुरु करण्यात आले, खाजगी बाजारात कापसाला कमीभाव असल्याने शेतकऱ्यांची पसंती पणन महासंघाला दर्शवली होती, त्यात यावर्षी पणन महासंघाने जिल्ह्यात चार लाख 33 हजार 652 क्विंटल कापसाची खरेदी केली आहे, या केंद्रातील 20हजार 96 शेतकऱ्यांनी 248कोटी 27 लाख रुपयाचा कापूस विकला आहे, तो गेल्या वर्षी पेक्षा जास्त आहे, शेतकऱ्याच्या घरातील शेवटचे बोन्ड खरेदी करेपर्यत केंद्र बंद करणार नाही असे सांगितले होते मात्र यंदा आधीच बंदची घोषणा केली आहे अजूनही अनेक शेतकऱ्याच्या घरात कापूस शिल्लक आहे पणनचे केंद्र बंद झाल्यास खाजगी बाजारात भाव पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आता पणन महासंघ केंद्र सुरु ठेवण्याबाबत फेरविचार करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, यंदा पणन महासंघाकडे 16 कोटी 45 लाख रुपयाचे पेमेंट पणनकडे शिल्लक आहेत, तरी पण कापसाची आवक वाढली असताना बंदने खाजगीतिल भाव पडण्याची भीती शेतकऱ्यांत निर्माण होत आहे. आता अभिवचन पूर्ण करा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहेत.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...