शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
महाराष्ट्रात 'छत्रपती' पेक्षा कोणीही मोठा नाही. त्याच छत्रपतींची बदनामी गिरीश कुबेर जाणीवपूर्वक करतात. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या आईचा खून केला, म्हणून लिहितात शाहू महाराज दूरदृष्टीचा अभाव असणारे व कर्तुत्व नसणारे छत्रपती होते. तर महादजी शिंदे हे विश्वासघातकी होते. अशा पद्धतीने वादग्रस्त लिखाण केलेले असताना सुद्धा पवार-ठाकरे कुबेर यांना पाठीशी घालून या वादग्रस्त प्रकरणात गिरीश कुबेर यांना वाचवलं जात आहे. परंतु संभाजी ब्रिगेड वादग्रस्त लिखाण सहन करणार नाही. ॲमेझॉन (AMAZON) वर चे पुस्तक हटवावे. महाराष्ट्र सरकारने गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर तात्काळ बंदी घालून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.
दोन दिवसात महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रत्येक तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस स्टेशन या ठिकाणी रितसर तक्रारी केलेल्या असून दखल घेतली जात नाही. मात्र सरकार वेळकाढूपणा करत आहे. शिवप्रेमींच्या भावनांशी खेळून चीड निर्माण करत आहे.
गिरीश कुबेर हा दुसरा जेम्स लेन आहे. या अशा चुकीच्या लोकांनीच जेम्स लेन ला माहिती पुरवली होती म्हणून चुकीचे लिखाण केलं गेलं. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीने या विषयाचे भांडवल करून 2004 मध्ये सत्तेवर आले, ते मात्र आज सत्तेत असताना मूग गिळून गप्प आहेत, हे सहन होणार नाही. म्हणून पुस्तकावर तात्काळ बंदी घालून गिरीश कुबेर याला अटक करावी...
भांडारकर तो झाँकी है,
गिरीश कुबेर अभी बाकी है...!
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...