*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता : झरी जामणी- यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामनी तालुक्यातील अडेगांव गावात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी देशी दारूच्या साठ्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 5 पेट्या मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अडेगांव येथे ठाणेदार सोनुने यांच्या नेतृत्वात जप्त करण्यात आल्या.
समोर फिर्यादीत लिहताना असे दाखल केले कीं गावातील मंगेश पाचभाई व त्याच्या सहकाऱ्यानी निवडणुकीतील मतदार काबीज करण्यासाठी स्वतःच्या फोर व्हीलर एम एच 34 सी एफ 8286 या वाहनाने दारूच्या पेट्या स्वतःच्या शेता कडे नेत असल्याची माहिती काही युवकांना मिळाली वाहनाचा पाठलाग करून त्यांनी घटनास्थळ गाठले व गावातील काही नागरिकांना बोलावले व पोलीस स्टेशन मुकुटबन ला माहिती दिली ठाणेदार सोनुने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दारूचा अवैध साठा जप्त केला.
फिर्यादीच्या तक्रारी वरून मुकूंडबन पोलीसानी गुन्हा नोद करून दारूबंदी कायदा 65(इ ), 504, 506, 34अनव्ये गुन्हा नोद करण्यात आला आहे , पण अजूनही आरोपी मोकाट फिरत असल्याने निवडणूक काळात उद्रेकाला पेव फुटण्याची लक्षन लक्षात घेता फिर्यादीतील आरोपी यांना अटक करणे गरजेचे असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊन नागरिकांत अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. तर गावात दारूपाजून ओट मागण्याच्या धोरणाविरोध महिला संतप्त होत आहे, आधीच वाटोळे पुन्हा तेच घाईका असा सवाल महिला प्रति उपस्थित केला जात आहे.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...