खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणीः पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या राजूर कॉलरी येथील 39 वर्षीय तरूणाची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. या घटनेत संशयित असलेल्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. संबधीतांची कसून चौकशी झाल्यानंतर अखेर तिन दिवसांनी या घटनेचा उलगडा करीत मारेक-यांना अटक केली आहे.
राजूर कॉलरी येथील अतूल सहदेव खोब्रागडे या तरूणाची गळा आवळून हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजताचे सुमारास उघडकीस आली होती. प्रसंगी पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणी साठी वणीच्या ग्रामिण रूग्णालयात पाठविला होता. दरम्यान अतूल चे संबध सोनू सरवणे या महिलेशी असल्याची कुणकुण लागताच सदर महिलेला पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिन दिवस कसून चौकशी केल्यानंतर अखेर सोनू राजू सरवने 25 हीने बहिणीचा नवरा हर्षद अबादास जाधव 40 च्या मदतीने सोनू ने रविवारी रात्रीचे सुमारास अतूलची चुनाभट्टी परिसरातील घरात गळा आवळून हत्या केल्याची कबूली दिली आहे.
यातील दोघांनाही पोलीसांनी अटक केली आहे. सदर तपास जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार, यांचे मार्गदर्शनात ठाणेदार शाम सोनटक्के, सहायक पोलीस निरीक्षक माया चाटसे, अविनाश बानकर, अमोल नुनेलवार आदींनी केली आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...