*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर:- प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना अंतर्गत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र देशात सर्वत्र सुरू आहेत. दि. 07 मार्च भारतीय जनऔषधी दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो. यानिमित्त चंद्रपूर शहरातील महाकाली मंदीर जवळील जन औषधी केंद्र येथे जन औषधी दिवस पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी जन औषधी केंद्राचे संचालक श्री राजेंद्र भंडारी यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला व उपस्थित ग्राहकांचाही पुष्पगुच्छ देवू सत्कार केला. साप्रसंगी चंद्रपूर येथील सुप्रसिध्द डाॅ. ए.ई. लाहेरी, श्री राजेश मुन, श्री राजेश वाकोडे, पुनम तिवारी, विनोद बुध्दावार, विजय आक्केवार, राजन नेरलवार, यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांचा भारतीय जनऔषधी परियोजना हा महत्वकांक्षी कार्यक्रम असुन गरीबांना माफक दरात उत्तम दर्जाची औषधी मिळण्याचे ठिकाण असल्याचे प्रतिपादन हंसराज अहीर यांनी यावेळी केले. गरीबांना स्वस्त दरात औषधी उपलब्ध व्हावी, औषधांच्या महागाईमुळे गरीबांवर संकट येणार नाही यासाठी प्रधानमंत्र्यांनी संपूर्ण देशात जन औषधी केंद्रचे अभियान चालविण्यात येत आहे. जन औषधीच्या गुणवत्तेवर विश्वास करून नागरीकांनी या स्वस्त व दर्जेदार औषधांचा लाभ घ्यावा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
जन औषधी दिनानिमित्त याठिकाणी मोफत रक्तदाब व ब्लड शुगर तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच महिलांना मोफत सॅनीटरी पॅडचे वितरण करण्यात आले.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...