श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
नागपूर येथे सुरू होते उपचार..
वणी (प्रतिनिधी ) : छोरीया ले आउट परिसरातील निर्गुडा नदीच्या पुलावर दि. १८ जून ला ऑटो समोर वराह आल्याने नियंत्रण सुटल्याने ऑटो पलटी झाला होता. या घटनेत ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ नागपूर ला हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी वणी पोलिसांनी दि. २ जुलै ला गुन्हा नोंदवला आहे.
कवडू कन्नाके वय ४५ रा उमरी असे उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी मृतक हा उमरी वरून वणीला जाण्यासाठी ऑटो मधून निघाला. निर्गुडा नदीच्या पुलावर वाहन चालक सुरेंद्र महाकुलकर याचे ऑटो वरील नियंत्रण सुटले, ऑटो पलटी झाला यात कवडू कन्नाके गंभीर जखमी झाला. गंभीर असल्याने त्याला नागपूर ला हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रोहित कनाके वय १९ रा.उमरी यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपी सुरेंद्र महाकुलकर याच्याविरुद्ध भादवी कलम २७९, ३०४-अ,भादंवि नुसार गुन्हा नोंद केला आहे.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...