आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड(प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे गाडी नंबर MH 30 P 3131 टाटा सफारी काल रात्री अंदाजे साडे सातच्या दरम्यान पंधरा ते वीस फूट पुलाच्या खाली गेल्याची दुर्घटना घडली व दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच वडकी येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार विनायकराव जाधव, भोंगाडे साहेब, आकाश कुदुसे, किरण दासरवार, जमदार रमेश मेश्राम, शंकर जुमनाके, नागरगोजे काही क्षणात दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचले.
ही टाटा सफारी वर्धा जिल्ह्यातील मांडगाव येथून राळेगाव तालुक्यातील रोहिणी धानोरा येथे येत असल्याची माहिती मिळाली. व चालक कैलास चंदनखेडे वय वर्ष 42 हे जागीच ठार झाले व त्यांच्या पत्नी मंजुषा कैलास चंदनखेडे वय वर्ष 38 या जखमी असून राळेगाव वरून यवतमाळ व यवतमाळ वरून नागपूर येथे हलविण्यात आल्या आहे, आयुष तडस वय वर्ष 13 हे जखमी असून यवतमाळ येथून सेवाग्राम येथे हलविण्यात आले, गुडिया चंदनखेडे वय वर्ष 12 जखमी असून यवतमाळ येथून सेवाग्राम येथे हलविण्यात आले , कुमारी स्वरा चंदनखेडे वय वर्ष 8 व मांडगाव येथील चालकाचे दोन मित्र यांना कोणतीही इजा झालेली नाही व पुढील तपास वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनायकराव जाधव करीत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...