Home / महाराष्ट्र / वणी परीसरात दोन युवकांने...

महाराष्ट्र

वणी परीसरात दोन युवकांने गळफास घेतलेल्याचा प्रकार उजेडात आला

वणी परीसरात दोन युवकांने गळफास घेतलेल्याचा प्रकार उजेडात आला

वणी:  परिसरात दोन एकाच दिवशी दोन गळफास लाऊन आत्महत्या चा प्रकार घडला यात राजूर येथील वार्ड क्र 3 मध्ये राहणाऱ्या सुनील विजय पाईकराव वय २७ ह्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 26 ला उघडकीस  आली.तर याच दिवशी वणी येथील रंगारीपुरा मध्ये राहणारा युवक आकाश सुरेश मुळे (३०) याने सुध्दा गळफास लावून जीवनयात्रा संम्पवीली या दोन घटने मध्ये शहरात चागली चर्चा रंगली आहे  

राजुरा कॅलरी येथील सुनील विजय पाईकराव (२७)चे नोव्हेंबर 2020 च्या २९ तारखेला ला लग्न ठरले होते. तो पेट्रोल पंपावर काम करून आपली जीवीका भागवित होता आपल्या लग्नाच्या तयारीत लागला होता. लग्नाची तयारी पूर्णत्वास आली होती अन अचानकच घरी कुणीही नसताना त्याने गळफास घेतला आहे. तो आपल्या आई समवेत राहत होता. वडील फार पूर्वीच मयत झाले आहे. त्याच्या आत्महत्या मुळे त्याचा आईवर व कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले असून आत्महत्येचे कारण अजून अस्पष्टच आहे. मात्र लग्नाच्या आशेत असलेला सुनील जगाच्या पडद्याआड गेल्याने परिसरातील नागरिकांत व परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.  तर रंगारीपुरा येथील राहणारे आकाश सुरेश मुळे (३०) याचा मित्र संजय प्रभाकर निखार तो मिञाला भेटन्याकरीता राञी ९-३०वाजता गेला असता तो घरच्या छतावर गळफास लावून अडकलेल्या अवस्थेत दिसला या दोन घटनेचा तपास वणी चे ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शना खाली सुरू आहे

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...