वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस: चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस येथील लॉयट्स मेटल कंपनीतून निघालेले गरम फ्लाय ऐश ची घुग्गुस शहरातून वाहतूक होत असून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरम फ्लाय ऐश ची वाहतूक बंद करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (MIDC) ऐम आय डिसी येथे एका विटा भट्टीला टाकल्या जाते,
घुग्घुस येथील लायड्स मेटल कंपनी फ्लाय ऐश,वेस्ट मटेरियल असलेला ट्रक आज शनिवारी कंपनीतुन बाहेर निघाला. त्यानंतर घुग्घुस, चंद्रपुर मुख्य मार्गाने गरम असलेला फ्लाय ऐश घेऊन हा ट्रक जात होता. त्यामुळे दुचाकी धारक तसेच पायदळ जाणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. ही धूळ नागरिकांच्या डोळ्यात गेल्यास डोळे निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच त्वचा सुद्धा खराब होऊ शकते.त्यामुळं प्रशासनाने लोयट्स मेटल कंपनीवर तात्काळ कारवाई करून गरम असलेले फ्लाय ऐश ची वाहतूक बंद करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हे गरम फ्लाय ऐश घुग्गुस परिसरातील विटा भट्टीला विकल्या जाते व कोळसामध्ये मिशरण करुन विमला साइडिंग रेल्वे रैक मध्ये भरल्या जाते. हे रसायनिक फ्लाय ऐश ज्वलंत असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...