*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
बेलोरा नायगाव खुल्या खाणीत सुरक्षा पंधरवडा साजरा
भारतीय वार्ता वणी (प्रतिनिधी ) :- कोल इंडियाने या वर्षात 1000 मिलियन टन कोळसा उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले आहे .उत्पन्नाचे हे उद्दिष्ट गाठणे हेच आपल्या कोळसा खाणीचे ध्येय असून हे लक्ष गाठीत असताना खाणीत काम करणाऱ्या कामगार आणि स्वतःची सुरक्षा ठेवत काम करावे असे आवाहन निलजई येथील उपक्षेत्रीय प्रबंधक अतुल सिंग यांनी व्यक्त केले.
वेकोलिच्या वणी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या बेलोरा नायगाव या खाणीत सुरक्षा पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपक्षेत्रीय प्रबन्धक अतुल सिंग ,वनक्षेत्राचे सुरक्षा अधिकारी एस पी सिंग, खान प्रबंधक आर के आचार्य, एस जोसेफ, यादव, सुरक्षा टीम प्रमुख रवींद्र खेडकर, रवींद्र सिंग, पी के घोष, कपिल प्रजापति, शशिकांत पवार, विजय कुमार, सुरेशसिंग गौर, पाटील, काळमेघ आदी मान्यवर मंडळींची उपस्थिती होती. खान प्रबंधक आचार्य यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, चार वर्षापूर्वी या खाणीत काम करणे अवघड होते, कामगार खाणीत काम करण्यास घाबरत होते. मात्र आता परिस्थिती बदलली असून खान काम करण्यासाठी सुरक्षित आहे. मात्र काम करताना सुरक्षिततेचे नियम पाळून स्वतःची सुरक्षा करणे आवश्यक आहे .यावेळी एस पी सिंग, रवींद्र खेडकर आदींनी मोलाचे मार्गदर्शन केले.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...