Home / चंद्रपूर - जिल्हा / शहरात भरणाऱ्या आठवडी...

चंद्रपूर - जिल्हा

शहरात भरणाऱ्या आठवडी बाजारासाठी घुग्गुस नगरपरिषदेने पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, नागरिकांची मागणी.

शहरात भरणाऱ्या आठवडी बाजारासाठी घुग्गुस नगरपरिषदेने पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, नागरिकांची मागणी.

देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): शहरात भरणाऱ्या आठवडी बाजारासाठी घुग्गुस नगरपरिषदेने पार्किंगची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.घुग्गुस शहरात प्रत्येक रविवारी आठवडी बाजार भरत असते. त्यामुळे या बाजारात नागरिकांची मोठी गर्दी असते.अशातच शहरात दोन्ही बाजूने रस्त्यावर नागरिक आपली वाहने ठेवत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच याच मार्गावरून जड वाहतूक सुद्धा होत आल्याने पायदळ चालणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून येजा करावी लागत आहे.

या मार्गावर अनेकदा छोटे मोठे अपघात घडले असून घुग्गुस नगर परिषदेने याकडे लक्ष देऊन बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी शहरातील नागरिकांनी नगर परिषद कडे केली आहे. तसेच पोलिसांच्या वाहतूक विभागाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...