Home / महाराष्ट्र / 'सुगावा स्कूल' चे संस्थापक...

महाराष्ट्र

'सुगावा स्कूल' चे संस्थापक प्रा.विलास वाघ यांचे दुःखद निधन !

'सुगावा स्कूल' चे संस्थापक प्रा.विलास वाघ यांचे दुःखद निधन !

'सुगावा स्कूल' चे संस्थापक प्रा. विलास वाघ यांचे दुःखद निधन!

भारतीय वार्ता (प्रतिनिधी):   महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीचे अग्रणी, मार्गदर्शक व कर्ते सुधारक प्रा. विलास वाघ यांची एक्झिट अतिशय दुःखद घटना आहे.
'सुगावा' कार म्हणून त्यांना आख्खा महाराष्ट्र ओळखतो. 'कोणत्याही चळवळीला मुखपत्र पाहिजे' हा बाबासाहेबांचा विचार अंमलात आणणारे विलास वाघ व उषा वाघ हे कार्यकर्ते दांपत्य 'सुगावा' मासिकाच्या रुपाने परिवर्तनवादी कार्यकर्त्यांच्या घरघरात पोहोचलेले आहे. 
      पुणे विद्यापीठाच्या एन एस एस व प्रौढ शिक्षण व तत्सम योजना व उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत नेमकेपणाने वाघ सरांनी पोहोचवलेले आहे. 
आंतरजातीय विवाह संस्था सरांनी सोदाहरण व सक्रीयपणे चालविली आहे.विचारवंत  प्रा.डाँ. रावसाहेब कसबेपासून ते नवोदित वैचारिक लेखकांचे ते हक्काचे प्रकाशक होते.
'सुगावा' च्या शेकडो महत्वपूर्ण ग्रंथाचे छपाई, प्रकाशन, वितरण व विक्री त्यांनी स्वतः केलेली आहे.
जिथे जिथे साहित्य संमेलन असेल तिथे तिथे वाघ सरांनी सुगावा प्रकाशनचा स्टाँल लावलेला आहे. 
विलास वाघ सरांभोवती नेहमी सामाजिक, साहित्यिक कार्यकर्त्यांचे मोहोळ असते.
व्यक्तिगत ख्यालीखुशाली आणि विविध उपक्रमांची विचारपूस आणि मार्गदर्शन करण्यात वाघ सर नेहमी अग्रेसर असत.
माझा काँलेजजीवनापासून ते आजतागायत वाघ सरांशी संपर्क होता, 'सुगावा' चा मी आजीव वर्गणीदार असल्याने बरेचदा पत्रव्यवहारही होत असे. 
बहुजनांच्या सामाजिक व राजकीय उत्थानासाठी वाघ सरांचे योगदान अमूल्य आहे. स्मृतिशेष विलास वाघ सरांना माझी भावपूर्ण आदरांजली व क्रांतिकारी अभिवादन !

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...