*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
मतदाना प्रक्रिया साठी १२७६ शासकीय कर्मचारी व पोलीस बल सज्ज
वणी: येत्या 15 जानेवारीला वणी तालुक्यातील 82 ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. गावातील आपसी समाजस्यामुळे 8 ग्रामपंचायतीच्या निवडणुका अविरोध झाल्या आहेत. त्यामुळे येथील महसूल प्रशासन 74 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका घेण्यासाठी सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्याम धनमने यांनी दिली आहे.
वणी तालुक्यातील चिखली, चनाखा, कुंड्रा, मुंगोली, गोवारी(को), पेटुर, शेवाळा, निवली या आठ गावच्या निवडणुका अविरोध झाल्या आहेत. ज्या 74 ग्रामपंचायत मध्ये निवडणुका होत आहे त्यापैकी रासा, सुकानेगाव, वांजरी, राजूर( कॉ.), नांदेपेरा, लालगुडा, उकणी, पुनवट, घोन्सा ही आठ गाव संवेदनशील आहेत. त्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. या निवडणुकीसाठी वणी तालुक्यात एकूण 258 मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. यासाठी 284 मतदान अधिकाऱ्यांचे पथक प्रशिक्षण घेऊन निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सज्ज आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, व इतर तीन मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 74 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 44040 पुरुष, 39544 स्त्री असे एकूण 83584 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
ही निवडणूक प्रक्रिया पार पाडन्यासाठी शासकीय व यञंना सज्ज झाली असुन शासकीय ग्रंऊन्ड वरून ईव्हीएम मक्षीनी घेऊन प्रतेक मतदान केंद्रावर निवडणूक प्रशासन अधिकारी दाखल झाले आहे महसुल चे ऐकदर ९८३ कर्मचारी या निवडणूक प्रक्रिया मध्ये भाग घेत असुन ८९५ कर्मचारी मतपेट्या घेऊन रवाना झाले असुन प्रथम वेळा १८४ महिला या प्रक्रियेत भाग घेत आहेत तर पुरूष ७११ भाग घेत आहेत तर राखीव म्हणून ८८ कर्मचारी ठेवले आहे त्यात २३ कर्मचारी भरारी पथकात आहे या निवडणूकीत सुरक्षेच्या दुष्टीने ऐकन्दर २७० पोलीस बल लावले आहे यात १७० पोलीस व १०० होमगार्ड चा समवेश आहे तर ३ सा पो निरीक्षक याचा समावेश असून तालुक्यात ७ भरारी पथक नेमले आहे बाहेरून आलेल्या पोलीस बला मध्ये ऊमरखेड व यवतमाळ वरून८४ पोलीस तर वर्धा जिल्ह्यातील १५ होमगार्ड बोलविले आहे या निवडणूक प्रक्रिया मध्ये निवडणूक अधिकारी शरदजी जावळे याच्या मार्गदर्शना खाली, तहसीलदार शाम धनमने व तहसीलदार अशोक ब्राह्मणवाडे व ईतर महसूल अधिकारी तर पोलीस विगाभातर्फे उपविभाग पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार,याच्या मार्गदर्शना खाली वणी चे ठाणेदार वैभव जाधव, व शिरपूर चे ठाणेदार सचिन लुले यानि आपल्या परीसरात मध्ये कडे कोट बंदोबस्त ठेवला आहे या मुळे हि निवडून शांत पध्दतीने पार पडणार आहे तर निवडणूक पथक कालच जागेवर पोहोचून निवडणूक प्रक्रिया शांत पने सूरू आहे काहि अनुचित प्रकार ची घटना घडली नाही
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...