वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
वणी: कुलभूषण छात्रवीर शिवाजी महाराज, साजिती चतुरंरंग उमन भरत है, ह्या स्रोतातून शिवाजी राज्याच्या आदर सन्मानाचे पाईक हे सर्व भूतलावरील मानव असून संविधान उद्देशिका व प्रतिज्ञानाचे मर्म म्हणजे शांतता होय. ते आपल्याला पूर्वजांच्या विचार धारेवर चालण्याचा मार्ग असून मानव विकास हा संविधानाने दिला असून शांतता हे त्याचे पाईक असून भारताचे एक सार्वभौम प्रभुत्व समाजवादि, धर्मनिर्पेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभि व्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र दर्जाची व संधीची समानता व व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ठाची एकता व ते आपल्याला प्रतिज्ञातुन शिक्षण दिले असून, मनातील आनंद द्विगुणित करा पण कोरोना व शासन प्रोटोकॉलचे नियम अमलात आणून शिवजयंती, रमजान ईद्द, रामनवमी, महाशिवरात्री, होळी, हनुमान जयंती, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करा असा संदेश शांतता समिती कार्यक्रमाच्या वेळी डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी बोलुन दाखविले.
शांतता कमेटी ची सभा येतील उपविभागीय कार्यालयाच्या खुल्या पटांगणात दि. 17 फेब्रुवारी बुधवार रोजी रात्रौला 8.30वाजे दरम्यान घेण्यात आलेल्या शांतता समिती सदस्य व विविध सामाजिक राजकीय सदस्य उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्षस्थानी डॉ दिलीप पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक हे होते तर विचार मंचावर डॉ शरद जावळे उपविभागीय अधिकारी वणी, संजय पुजलवार उपविभागीय पोलीस अधीक्षक वणी व नायब तहसीलदार पांडे याची प्रामुख्याने उपस्थिती होती, यावेळी पोलीस अधीक्षक याचे शिवसेना युवा संघटना, सामाजिक संघटना कडून सत्कार करण्यात आला व मंगलाताई झिलपे महिला हत्याचार साक्षिणाम्याच्या सहकारी याचा सत्कार करण्यात आला, तसेच यावेळी प्रा. पुरषोत्तम पाटील, अजय धोबे पूर्ण जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, नारायण गोडे यांनी कायदा, सुव्यवस्था , कोविड 19 चे प्रोटोकॉल हे पाडून शिवजयंती साजरी करण्याचा आग्रह धरला, यावेळी समोर बोलताना कोरोना सखट व प्रोटोकॉल दरम्यान सैलानीबाबा यात्रा, धंमपरिवर्तन दिन, राष्टमाता राजमाता जिजाऊ जयंती उत्सव कार्यक्रम व समितीचे सदस्य याचे सहकार्य उपस्थित होते
अखंड प्राय भारताचा भाईचारा देऊन प्रतिज्ञा व संविधान उद्देशिकाचे पालन करून सहकार्य केले, एकता आणी् एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्वक निधार 19च्या प्रोटोकॉल पालन करून प्रतिज्ञाचे पाईक राहून सस्काराचे शिल्लपकार बन्यासाठी कल्याण आणि त्याची समृध्दी ह्यातच बाधवाचे सौख्य सामावले आहे, ही खरी शांतता होय तेच आता पण करू असे वैक्तव्य डॉ . दिलीप पाटील यांनी शांतता समितीच्या वेळी वैक्त केले. ह्या कार्यक्रमाचे प्रस्तावीक वैभव जाधव ठाणेदार वणी, सूत्रसंचालन प्रताप बाजर सा पोलीस निरीक्षक, आभार शिरपूर चे ठाणेदार सचिन लुले पाटील यांनी मानले ह्या कार्यक्रमाच्या यक्षस्वीते करिता पाठन, मुकूंडबन, मारेगाव, वणी, शिरपूर स्टेशन कर्मचारी यांनी परिश्रम केले, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत करून करण्यात आली.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...