शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
जनतेच्या हाकेला तत्परतेने ओ देणारा कार्यक्षम नगरसेवक हरपला –आ. सुधीर मुनगंटीवार
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): जनतेच्या हाकेला तत्परतेने ओ देणारा कार्यक्षम, कार्यतत्पर। नगरसेवक हरपल्याची शोकभावना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. एम.ई.एल. प्रभाग क्र. २ चे नगरसेवक अंकुश सावसाकडे यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांच्या प्रभागात जे सेवाकार्य केले त्याला तोड नाही. लॉकडाउन दरम्यान प्रतिबंधीत क्षेत्रात धान्यकीट, जेवणाचे डबे आणि सहाय पुरविण्यात ते अग्रेसर होते. त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी निधी खेचून आणण्यात ते अग्रेसर राहायचे. झोन सभापती म्हणून सुध्दा त्यांनी अल्पावधीत उल्लेखनिय कामगीरी केली. तळमळीने कार्य करणारा लोकाग्रणी नगरसेवक भारतीय जनता पार्टीने गमावल्याची भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पार्टी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. या दुःखातुन सावरण्याचे बळ परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो असेही त्यांनी म्हटले आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...