वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
महाविद्यालय, शाळा सुरू करण्याची वाट पहात आहोत. ऑनलाइन साठी ग्रामीण भागात संसाधने तोकडी आहेत. स्पर्धेच्या युगात विद्यार्थी मार्गदर्शनापासून वंचित आहेत. शासनाने कमी कोरोना असलेल्या भागात मार्गदर्शन तत्वाचे पालन करून चालू करण्यास काही हरकत नाही : प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे.
ब्रम्हपुरी (क्रिष्णा वैद्य) : पंचक्रोशीत ब्रम्हपुरी हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. कोरोना महामारीचा मोठा आघात शिक्षणावर झाला आहे. गेली दीड वर्षांपासून शिक्षणाची दारे बंद आहेत. त्यामुळे शिक्षणनगरी हि सध्या शिक्षणाची दारे उघडण्याच्या दिवसाची वाट बघत आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामिण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. पण शहरातील शाळा कॉलेजेस मात्र बंद आहेत. शिक्षणाची गंगा ब्रम्हपुरीतुन उगम पाहून ही ग्रामीण भागात वाहत जाण्याचा अखंड प्रवाह आता मात्र उलट्या दिशेने वाहताना दिसून येत आहे. शहरात आठ जि.प.शाळा,एक खाजगी जी.प.शाळा, सहा खाजगी हायस्कूल, एक जी.प हायस्कूल, दोन सिबीएससी हायस्कूल, पाच इंग्लिश मिडीयम हायस्कूल,सात ज्युनिअर कॉलेज, चार पदवी महाविद्यालयात, दोन पदव्युत्तर महाविद्यालयात, दोन आयटीआय,पूर्वीची दोन डीएड व बीएड कॉलेज, एक शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात इतकी ज्ञानाची गंगा अविरतपणे ओसंडून वाहत होती. ती ज्ञानरुपी गंगा कोरोनाने गेल्या दीड वर्षांपासून हिरावून घेतली आहे.या ज्ञान गंगेत नागभीड, वडसा, आरमोरी, लाखांदूर, पवनी, सिंदेवाही, चिमूर आदी भागातून हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यासाठी थवेच्या -थवे येत होती ती दीड वर्षांपासून बंद झाली आहेत. ब्रम्हपुरीच्या कानाकोपऱ्यात हि विद्यार्थी शासकीय अथवा खाजगी होस्टेल येथे वास्तव्य करायचे किंवा रूम किरायाने करून ज्ञान घ्यायचे ते सर्व भूतकाळात समाविष्ट झाले आहे. अनेक घरे आजही विद्यार्थ्यांविना खाली आहेत. त्यामुळेच एकूणच ब्रम्हपुरीतील शिक्षणाची दारे बंद असल्याचे दिसून येत आहे.
या काळात ऑनलाइन शिक्षण दिल्या जात आहे. पण माहीती व ज्ञानार्जनच्या दृष्टीने ते अपुरे वाटत असल्याने विद्यार्थी हिरमोड झाले आहेत. अनावश्यक मोबाईलचा खर्च पालकांवर पडलेला आहे. विद्यार्थी त्यातून अभ्यास कमी व शोसल मीडियाचा वापर जास्त करीत असल्याने शाळेची दारे उघडण्याची पालक वर्ग वाट पाहत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...