शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
जिल्हा पोलीस अधिक्षक वणीत दाखल
वणी : वणी शहरात सँनिटायझर पिल्याने ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जिल्यातील वणी मध्ये उघडकीस आली आहे या मुळे सम्पूर्ण जिल्हा हादरला आहे या करीता वरीष्ठ जिल्हा पोलीस अधिकारी यांनी तात्काळ भेट घेतली आहे
या घटने मध्ये गणेश उत्तम शेलार (४५) रा.जैताई नगर, सुनिल महादेव ढेंगळे (३६)रा.देशमुखवाडी, दत्ता कवडु लांजेवार (५७)रा.तेली फैल, भारत प्रकाश रुईकर(३८)रा.जटाशंकर नगर,राहुल उर्फ नुतन देवराव पार्थकर(३५)रा.तेली फैल ,संतोष सुखदेव मेहर(३५)रा.एकता नगर , यांचा सँनिटायझर पिल्याने मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ , खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक,ऊप वी पो अ संजय पुज्जलवार, पोलीस निरीक्षक वैभव जाधव,गुन्हे शाखा प्रमुख गोपाल जाधव ,डॉ आवारी याच्या पथकाने वणीला येऊन सात मृतकांच्या घरी जाऊन भेट दिली व सविस्तर माहिती घेतली तसेच मा डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले की सॅनिटायझर हे कोरोनाला हटविण्यासाठी असुन तलब भागविण्यासाठी नाही असे सांगितले मनुष्याचे जीवन अनमोल असुन सॅनिटाइजर प्राशन करून जीव धोक्यात घालु नोका असे त्यांनी सांगितले आहे
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...