Home / महाराष्ट्र / मुंख्यअधिकारी कायम...

महाराष्ट्र

मुंख्यअधिकारी कायम स्वरूपी नसल्याने वणी च्या विकासाला ब्रेक

मुंख्यअधिकारी कायम स्वरूपी नसल्याने वणी च्या विकासाला ब्रेक

शहरात मागील दोन महिन्यापासून नगर परिषद वणी तील विकास कामाला ब्रेक  

 

   वणी:    शहरात मागील  दोन महिन्यापासून कायम स्वरूपी मुंख्याधिकारी नसल्याने नगर परिषद वणी तील  विकास कामालास ब्रेक लागला  आहे. त्यामुळे सामान्य जनतेला नाहाक ञास होत असून कर्मचाऱ्या वरची वचक सुटली आहे  शहराच्या प्रगती साठी योग्य निर्णय घेण्यासाठी कायम स्वरूपी अधीकारी नसल्याने समस्या वाढताना दिसत आहे तर यवतमाळ ते वणी वारीकरनारे प्रभारी फक्त खानापुरती साठी भेट घेऊन जाताना चे चीञ निदर्शनास येत  परिणामी कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी नागरीकाडुन होत आहे.

 शहराची लोकसंख्या  ऐक लाख आहे.तर या परिसरात २० हजाराच्या वरती मालकी हक्का च्या जागा नागरीकाकडे असुन शहरातील मुलभुत सुवीधा देण्यासाठी त्यावर वचक  मुंख्य अधिकारी याची असते या मध्ये रस्ते,पाणी, विद्युत, स्वच्छता, शिक्षण अशा स्वरूपाच्या विकास कामाकरिता दैनंदिन निविदा काढने आवश्यक कामे मुख्याधिकारी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात येत असतात मात्र मुंख्यधिकारी संदीप बोरकर यांची बदली झाल्यानंतर अजून पर्यंत नवीन मुंख्याधिकारी वणी पालिकेला लाभले नाही. या काळात प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार महेश रामगुंडे यांना प्रभार देण्यात आला परंतु दिवाळीनंतर हा प्रभार डीबीओ यांच्याकडे देण्यात आलेला आहे. मात्र  प्रभारी पदामुळे  शासकीय व विकास कामांना खीळ बसली आहे. नागरिकांसह, कर्मचाऱ्यांना या बदलत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चीञ दिसत आहे. यवतमाळ वरून येणारे प्रभारी मुख्याधिकारी हे मागील पंधरा दिवसांपासून सोमवारी दिनांक 14 डिसेंबरला रात्री सात वाजता नगर परिषद कार्यालयात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी बारा वाजता आले.आणि दोन वाजता परत यवतमाळला निघून गेले,त्यामुळे नागरिकांची आवश्यक कामे,हरकत प्रमाणपत्र, दाखले यांच्यावर स्वाक्षरी न झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.तर शहरात पाणी योजनेची फाईल नगरविकास मंञालयात पडुन असुन त्यास पुढे नेण्यासाठी कायम स्वरूपी अधिकारी याची अत्यंत गरज आहे तथा १०महिन्यात नंतर नगर परिषद मध्ये  निवडणुकीसाठी ची प्रकिया सुरू होण्याची शक्यता आहे यानंतर आचार संहिता पण लागू शकते त्यामुळे प्रत्येक नगर सेवकाची काम करन्याची लगबग असताना  नगर परिषद वनीला कायमस्वरूपी मुंख्याधिकारी नाही या मुळे नागर परिषद समस्या च्या विळख्यात सापडली असुन कायम स्वरूपी मुख्य अधिकारी मिळवे अशी मागणी समाज सेवक नारायण गोडे यानी केलीआहेत.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...