Home / चंद्रपूर - जिल्हा / खाकी मधील रक्षण कर्त्याचे...

चंद्रपूर - जिल्हा

खाकी मधील रक्षण कर्त्याचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य ।। महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या पिंपरी चिंचवड पुणे च्या सभेत युवकांनी केला निर्धार.

खाकी मधील रक्षण कर्त्याचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य ।। महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या पिंपरी चिंचवड पुणे च्या सभेत युवकांनी केला निर्धार.

देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): सर्व प्रथम CDS  प्रमुख विपीन रावत साहेब यांना श्रद्धांजली दिली  दि:-16/12/2021 रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ची सभा व नवनियुक्त पदाधिकारी निवड व कोरोना योध्याचा सन्मान समारंभ पार पडला. जनतेच्या रक्षण करणारे ips ते पोलीस व पोलीस परिवार यांच्या न्याय हक्का साठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने ने लढा उभा केला आहे. महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यात संघटनेचे पाय मूळे रवली आहेत. पिंपरी चिंचवड येथे संघटनेचा कार्यक्रम पार पडला असंख्य युवक व महिला उपस्थित होत्या. त्या कार्यक्रमा मध्ये  युवकांनी निर्धार केला आमचा अभिमान खाकी आहे आम्ही कायम खकितील जवान यांच्या न्याय हक्का साठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या पाठीशी खंबीर उभे राहू . कार्यक्रमाच्या सुरवातीस भारताचे CDS प्रमुख बिपीन रावत यांना श्रद्धांजली देण्यात आली. पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शाबाब शहा यांनी खूप चांगले नियोजन केले कार्यक्रमासाठी माझ्या सोबत उपस्थित,योगेश कदम (राज्य सचिव),सिद्धेश्वर सुळे(संपर्क प्रमुख मुंबई),सैफ सुर्वे (कोकण प्रमुख),सिद्धांत बागुल(मुंबई अध्यक्ष)अंकुश पवार(सल्लागार राज्य) संघटनेच्या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान देणारे सद्दाम नाईकवाडी, अभिलाष बेदरकर,रुपाली कांबळे,नितेश पुजारी,अजय जकाते, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पुणे जिल्हा व राज्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते 

राहुल अर्जुनराव दूबाले
संस्थापक अध्यक्ष
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना 
तथा मा.महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य  9822668252

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...