वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अकोला (जिल्हा-प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यातील झालेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अश्यातच त्याचे पडसाद अकोल्यात उमटू नये या करिता अकोला उपविभागीय दंडाधिकारी डॉ.निलेश अपार यांनी अकोल्यात १७ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर अशी २ दिवसांची संचारबंदी व जमावबंदी जाहीर केली होती.
यामध्ये सकाळी ६ वाजेपासून तर सायंकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश तर सायंकाळी ७ वाजे पासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले होते. आता पुन्हा जमावबंदी व संचारबंदी नव्याने प्रस्तावित करण्यात आली असून आणखी २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.नव्या आदेशानुसार ही जमावबंदी आणि संचारबंदी २१ नोव्हेंबर च्या सकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे.
संचारबंदी कालावधीत आरोग्य विषयक सर्व सेवा सुरू राहतील अत्यावश्यक कामे असलेली सरकारी कार्यालय सुरू राहतील असे सुद्धा आदेशात नमूद केले आहे. कुठल्याही प्रकारचे धार्मिक भावना दुखावतील असे वक्तव्य करता येणार नाही.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...