खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ/ प्रतिनिधी: उन्हाळ्यात जमीन
तयार करण्यापासुन बियाणे,
पेरणीचा व अंतरमशागतीचा खर्च
आणि त्यानंतर शक्य असल्यास
फवारणी च्या खर्चा पेक्षाही
हातातोंडाशी आलेले पिकं घरात
आणण्यासाठी मात्र शेतकऱ्याला
मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे.
सोयाबीनची कापणी करुन तयार
करण्याकरीता एकतर मजुर मिळत
नाही. आणि मिळालेच तर मोठ्या
प्रमाणात मजुरी द्यावी लागते.
तसेच सोयाबीन तयार
करण्याकरीता आपल्याकडील
शेतकऱ्याकडे हार्वेस्टर नाही.
प्रामुख्याने पंजाब, उत्तर प्रदेशातून
हे हार्वेस्टर येतात. एकाच वेळी
अनेक शेतक-यांना गरज
असल्याने त्यांना देखिल मोठ्या
प्रमाणात सोयाबीन काढणीसाठी
पैसे द्यावे लागतात. त्यामुळे पिक
पेरण्यापासुन ते तयार होई पर्यंत
ते
लागणाऱ्या खर्चा पेक्षाही केवळ
काढणीसाठी मोठा पैसा लागत
आहे. सोयाबीन प्रमाणेच
कापसाचेही तसेच आहे. शेतात
कापुस फुटल्याने शेत पांढरे सफेद
दिसते. परंतु कापुस
वेचणीसाठी मजुर मिळत नाही.
१० रु. प्रति किलो किंवा २००
रु. रोज देवुन कापुस वेचावा
लागत आहे. जर यात हायगई
केली तर पावसाची भिती
असल्याने केव्हाही पाऊस
आला तर कापुस ओला होईल
या भितीने अधिक मजुरी
देवुनही मजुर मिळेनाशी
परिस्थिती ग्रामीण भागात झाली
आहे. या संकटात शेतकरी
सापडला आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...