मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
देसाईगंज (प्रतिनिधी) : देसाईगंज शहराच्या स्वच्छतेचा 2 करोड 13 लक्ष मध्ये ठेकेदाराला ठेका दिला असुन. मागील काही दिवसांपासून वर्तमानपत्रातून या वर जाहिरात व विकास नावे निधी याची माहिती वृत्तपत्रातुन खडणं केली सतत प्रशासनाने त्यास दुजोरा दिला मग समस्या जैसे थे असल्याने जिल्हाधिकारी गडचिरोली यांना भेटून ही समस्या मार्गी लावण्याचे निवेदन पिंकु बावणे यांनी दिल. त्यावर जिल्हाअधिकारी यांनी दिलेले आश्वासन हवेतच विरले असे जाणवत असून तरी सुद्धा ठेकेदार आणि नगर प्रशासन जागे होण्यास तयार नाही.
माझी नायब तहसीलदार स्वतः घरासमोरील नाली स्वच्छ करतांना दिसून आले. त्यांनी वारंवार नगरपरिषद प्रशासनाला माहिती दिली असता त्यांनी या कडे दुर्लक्ष केले. एक प्रशासकीय अधिकाऱ्यांना असे काम करावे लागेल तर सामान्य माणसाच्या समस्यांचे निवारण कसे करणार? हा प्रश्न जनसेवक व प्रशासन यातून दिसून येत आहे. मग स्वतः नाली स्वच्छ करावयाची असेल तर मग ठेकेदारांना ठेके देवून सामान्य जनतेच्या पैस्याची उधळण करून काय साध्य होणार. शहरात रहदारी वाढल्या मुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता यातून नाकारता येणार नाही. पावसाळ्याचे दिवस सुरू असुन सर्वत्र पाणी, कचरा कुजलेला पडून असल्याने लोकांना दुर्गंधी ला सोबत घेऊन जीवन जगावे लागते आहे.शहर विकास समृद्धी पासून उदासीन असेल तर ग्राम समृद्धीचे दिवस कसे असणार हे या शहर समस्यावरून प्रशासन कधी जागे होणार या कळे देसाईगंज वाशीयांची नजर लागली आहे.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
"लस घेऊन विषवंत होऊ नका !"✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे(भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक) मो.९७६२६३६६६२ कोरोना या बनावट...
चंद्रपूर दि. 21 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...
चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 116 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...