Home / महाराष्ट्र / ट्रान्सपोर्ट व्यवसाईकाच्या...

महाराष्ट्र

ट्रान्सपोर्ट व्यवसाईकाच्या मृत्युचे कारन शवविच्छेदन अहवाल वरून स्पष्ट होणार

ट्रान्सपोर्ट  व्यवसाईकाच्या मृत्युचे कारन शवविच्छेदन अहवाल वरून स्पष्ट होणार

ग्रामीण रुग्णालय मुर्त अवस्थेत आनले या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात  मोठ्या प्रमाणात  गर्दी जमली होती.

 

वणी:   राजुर कॅलरी येथील प्रतीष्ठीत स्ट्रान्स्पोर्ट  व्यवसाईकास दि 15 डिसेंबरच्या  दुपारी पाच वाजता ग्रामीण रुग्णालय मुर्त अवस्थेत आनले या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात  मोठ्या प्रमाणात ऐकच गर्दी जमली होती. या विषय सविस्तर  माहिती अशी की राजुर येथील स्टान्सपोर्ट  व्यवसाईक अजीत विरबांहादुर सीग ( ४० )याचे  वेकोली च्या कोलार-पिपरी कोळसा खानितील कोळसा बंकर वरती ट्रक चालकाच्या कारना वरून वादावाद   ऐका  युवका  सोबत सकाळी ८ वाजता झाला यात शाब्दिक वाद दोघा मध्ये झाले असता अजीत विरबांहादुर सीग याची प्रकृती गंभीर झाली त्याना ऐका खाजगी रुग्णालयात भरती केले परतू प्रकृती आटोक्या बाहेर झाल्या ने त्याना नागपूर रेफर केले परतू नागपूर जवळ जाताना  त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्याना शहरातील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथील डॉक्टरानी त्याच्या मृत्युची घोषणा केली त्याचा मृत्यू कसा झाला या विषय  शवविच्छेदन अहवाल यावरून सत्यता समोर येणार आहे या प्रकरणी वणी पोलीसांनी प्रगती नगर( कोलार -पिंपरी) येथील ऐका युवकास  चौकशी साठी ताब्यात घेतले आहे या वरून  वणी पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोद घेतली आहे शहरात , राजुर काॅलरी व कोळसा क्षेत्रा मध्ये या गोष्टीची माहिती कळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालय धाव घेतली त्या मुळे तीथे मोठी गर्दी  जमली होती.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...