*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
शेंतकऱ्याचे गौ धन धोक्यात:
भारतीय वार्ता प्रतिनिधी (वणी): वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या कुर्ली वन परिमंडळातील नर भक्षक वाघाने गोपालपूर (खादला)येतील हमल्यात कालवडीला ठार केल्याची घटना रात्रौला घडली या मुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि 26फेब्रुवारी रोजी अरुण विठ्ठल ठेंगळे यांनी पश्चिम दिशेला असलेल्या शेत गट सर्व्हे नंबर 72/2 मधील शेतात गाय, गोरा व कालवड वय 3वर्ष हे जनावरे नेहमी प्रमाणे बांधून ठेवली होती, पण वाघाने आपल्या उपजीविकेचा शोध घेऊन शेतातील बांधून असलेल्या कालवडीवर हमला करून नडयाचा घोट घेऊन ठार केले व मांसाहार करून घटना स्थळावरून पोबारा केला ही माहिती शेतात गस्तीवर असणाऱ्या शेतकऱ्यांना निर्दशनास आली असता गावात सूचना करण्यात आल्या होत्या तोव्ह पर्यंत वाघ हा जगलं सपारिव्हर निघून गेला होता अशीच घटना आठ दिवसा पूर्वीही शंकर आडकू काटवले याच्या गोऱ्यावर हमला झाला होता, त्या घटने नंतर पुन्हा वाघाचा हमला झाल्याने जनसामान्यत भीती निर्माण झाली असून घटनेचे वास्तवता लक्षात घेता परिक्षेत्राचे वनरक्षक जी एम डावकरे, एम जी शेख एफ डी सी एम व वनमजूर यांनी पाहणी करून घटनेचे मर्म जाणून प्रकरण उत्तर वाहनीस रवागी केले.ठेंगळे याच्या मालकीच्या उपजीविकेचे साधन असलेल्या जनावर झालेल्या हमल्याने जनावर पालन करणे ही एक कसरत ठरत आहे, तर गेलेला जीव हा आर्थिक मोबदल्याने भरून मिळतील का? हा प्रश्न निर्माण होत असून जगली जनावराचे घर कोणाचे चोचले पूर्ण करण्यासाठी सुरु केली हा प्रश्न जगलं सफारी वरून निर्माण होत असून शासन व्यवस्थेत गरीबाचे मरण हेच सरकारचे धोरन का. ❓
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...