*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
एका युवकाचा मृत्यू तर दोन किरकोळ जखमी
वणी: वणी-चंद्रपुर रोड वरती बुलेट दुचाकिने उभ्या असलेल्या ट्रक ला मागुन ठोस मारल्याने दुचाकी चालकाचा मुत्यू झाला तर दोन त्या सोबतचे जख्मी झाले आहे. सदर ईसम चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपरी(धानोरा) येथील आहे.
या मध्ये मुत्यू यूवकाचे नाव विकास सुभाष गांडफाडे( २२) तर त्या सोबतचे किरकोळ जख्मी नागेश महादेव वराटे (२४) हे दोघे पिंपरी (धानोरा) येथील असुन नितेश सुरेश वराटे(२७) रा दाताला जि चंद्रपूर असे असुन हे तिघे दुचाकी बुलेट क्र एम एच 34 बी पी 9014 ने सोमवारी काही कामानिमित्त वणीला आले होते. परत जात असताना चारगाव चौकी चौफुलीवर राञी ८ वाजता ट्रक रोडच्या कडेला ऊभी असताना दुचाकीं चालक याने निष्काळजीपणे आपले वाहन चालवून त्याच्या दुचाकी वरील नियंत्रण सोडले व दुचाकी उभ्या ट्रकला मागुन ठोसली या मध्ये विकास गांडफाडे हा गंभीर जखमी झाला डोक्यावर जास्त मार लागल्याने त्यास राञी ९ वाजता ग्रामीण रुग्णालय नेले तीथे उपचार करताना डॉक्टरांनी त्यास मृत्यू घोषित केले. सोबत असलेल्या त्याच्या मिञाना ही घटना त्याच्या भावास विशाल सुभाष गांडफाडे( २५) यास सांगीतली त्याने शिरपुर पोलीसा मध्ये तक्रार नोंदवली यावरून दुचाकी चालक मृतक विकास गांडफाडे हा अपघातस कारणीभूत ठरला आहे. ह्या विषयाची तक्रार विशाल सुभाष गाडफाडे यानी दिली असून तक्रारीच्या अनुशेगावरून या विरूद्ध भादवि २७९,३०४-(अ) कलम अन्य गुन्हा नोंदवला आहे पुढिल तपास शिरपुर ठाणेदार सचिन लुले याच्या मार्गदर्शनाखाली होत आहे मुर्तक विकास गांडफाडे च्या शवाचे शवविच्छेदन मंगळवारी सकाळी करन्यात आहे असुन त्यावर काल अंतिम संस्कार गावात केले गेले आहे.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...