Home / महाराष्ट्र / मराठवाडा / ब्राम्हणवादी बांडगुळ...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

ब्राम्हणवादी बांडगुळ हेच खरे जेम्सलेन..!

ब्राम्हणवादी बांडगुळ हेच खरे जेम्सलेन..!

प्रसारमाध्यम व बहुजनातील राजकीय बांडगुळ हे ब्राम्हणवाद्यांच्या हातच बाहुल बनली आहेत हे वारंवार सिध्द झाल आहे, कारण ज्या छ. शिवाजी महाराजांबद्दल प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की, एक 'शिवाजी' हे नुसते नाव जरी उच्चारले तरी हिंदुच्या तेहतीस कोटी देवांची फलटन बाद होते. त्या छ. शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणा-यात ज्यांनी आपल संपुर्ण आयुष्य पणाला लावल ते बळवंत पुरंदरे. त्यांना जिजाऊंची बदनामी केली म्हणून तत्कालीन महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले नसेल कशावरून कारण त्या पुरस्काराला कडाडून विरोध होऊन सुध्दा तो पुरस्कार भाजप शिवसेना किंवा काँग्रेस राष्ट्रवादी सरकाने पुरस्कार का परत घेतला नाही ? पुरस्कार परत घेऊन जिजाऊंचा सन्मान करावासा कोणत्या बांडगुळांना का वाटल नाही ? म्हणून तर वाटत की, हेच राजकीय बांडगुळच खरे जेन्म लेन असून ते बळवंत पुरंदरेच्या अनौरस ओलादी आहेत ? कारण आपलच डोक आपल्याच धडावर असलेला कोणताही शहाणा माणूस हे नाकारू शकणार नाही.
आपली संस्कती ब्राम्हणांसारखी नाही अस म्हणत अनेकांनी आपण बळवंताच्या अनौरस पदाईश आहोत याच प्रदर्शन घडवल. आपल्या संस्कतीचे गोडवे गाताना अफजलखानचा कोथळा काढला त्यावेळी त्याची प्रतापगडाच्या पायस्थाशी कबर बांधुन त्यांचा सन्मान केला हे राजकीय बांडगुळ व त्यांचे झेंडेधारी चेले वारंवार सांगतात पण त्याच दिवशी त्याच क्षणी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीच शीर धडावेगळ करून त्याच्या नावाने थडग किंवा दगड ठेवून शेंदूर सुध्दा फासला नव्हता. हे मेल्यानंतर वैर सपंत अस म्हणणा-या चेल्यांना कोण सांगणार वैर संपवण्यासाठी दूश्मन हा त्या लायकीचा असावा लागतो तेव्हाच त्याबरोबर असणारे वैर मेल्यानंतर संपते पण जिजाऊंच्या इभ्रतीवर हात घालणारा बळवंत मेल्यानंतर वैर संपत म्हणून जर आमची बांडगुळ त्याच उदात्तीकरण करत असतील तर त्यांनी त्यांच्या घराच्या भिंतीवर आजी आजोबांच्या लटकलेल्या फोटोच्या मधोमध बाबा पुरंदरेंचा फोटो का लावू नये ? म्हणून तर बहुजानातील मनुवादी कोंबड्याबाबत के. रामभाऊ म्हणतात की, या नकली बहुजनांपेक्षा 'वेश्या' श्रेष्ठ आहेत हे मात्र नैसर्गिक सत्य आहे ! यांच्या भडवेगिरी व भामटेगिरी मुळेच विदेशी वैदिक ब्राम्हण साहित्यिक बाब्या पुरंदरेने शिवाजीराजे व माँ जिजाऊंची बदनामी केली हे आता लपुन राहात नाही !.
बाबासाहेब पुरंदरे म्हणजे चालता बोलता इतिहास होते. त्यांच्यावर देवाची कृपादृष्टी होती असा माणूस शतकांमधून एकदाच होतो अस मृणाल कुलकर्णी म्हणतात तर मोहन भागवत म्हणतात पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत तर आ. देवेंद्र फडणवीस म्हणतात की, शिवशाहीर, सिद्धहस्त लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने मनाला अतिशय वेदना होत आहेत असे बाबासाहेब आता पुन्हा होणे नाही तर खा. गिरीश बापट म्हणतात की, बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत हे वास्तव फार दुःखदायक आहे....शब्द अपुरे पडावेत इतके त्यांचे कृर्तत्व मोठे आहे. त्यातच एक बातमीही प्रसारित झाली की, पुरंदरेंच्या निधनाने ब्राम्हण समाजात शोककळा पसरली ते योग्य आहे कारण पुरंदरेंनी ब्राह्मण समाजाच्या उद्धारासाठी आयुष्यभर कार्य केले ते ब्राह्मण केंद्रित इतिहास लिहिण्यामध्ये तज्ञ मानले जात होते. त्यांनी आपल्या लेखना मधून माॅसाहेब जिजाऊ , छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली असाही त्यांच्यावर आरोप झाला होता आणि तो त्यानंतर सिद्धही झाला होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ब्राह्मणवादी संघटनेचे सक्रीय कार्यकर्ते होते.https://indigenousnewsnetwork.blogspot.com/2021/11/blog-post.html?m=1
आमच्या लोकांना म्हणजे संघाच्या उकीरड्यावर बांग देणा-या बहुजनातील मनुवादी कोंबड्यांना शिवद्रोही जंत गेला अन् राजकीय बांडगुळांना जणू आपला बापच गेला अस वाटू लागल तेव्हा हे कोंबडे पुरंदरेंच्या चित्तेत उडी घेतात की काय अस वाटत होत.
संघाच्या उकीरड्यावर बांग देणारे बहुजनातील मनुवादी कोंबडे कोण ? असा प्रश्न अनेकांना पडला असेल त्या प्रश्नांच उत्तर खाली वाचल्यास वाचकांनीच ठरवायचं आहे की हे कोंबडे नाही तर काय आहेत ते ठरवल्यास त्यांची इतरांनाही ओळख करून देणे महत्वाचे आहे कारण आल्याभोवती फिरणारे हेच खरे जेम्स लेन आहेत ?
देशाचे प्रधानमंत्री नरेद्र मोदी, अमित शहा त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिवसेनेचे संजय राऊत म्हणतात की, आमचे जीवन समृद्ध केलेत महाराष्ट्र आपला ऋणी राहिल अस म्हणत दै. सामना मध्ये 'ऋषीत्युल्य सरस्वतीपुत्र' अशी उपाधी लावून पुरंदरेंचा उदो उदो केला तेव्हा प्रश्न पडतो की, ब्रम्हदेव सरस्वती यांचा गोलगप्प्ये खाण्याचा प्रताप ऐकून व वाचताना किळस येते त्या किळसवाण्या प्रकारातुन निर्माण झालेल हेच ते पुरंदरे नावाचं संकंरित वाण असाव का ?
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात की, जेष्ठ इतिहासकार पुरंदरे यांचे जाणे ही अवघ्या महाराष्ट्राची खुप मोठी हानी आहे....बाबासाहेबांचे साहित्य, इतिहास क्षेत्रांतील योगदान खुप मोठे आहे. जेव्हा शिवद्रोही पुरंदरेंना महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित केले तेव्हा आ. नितेश राणे म्हणत की, बोगस पुरंदरेला... बोगस राज्य सरकारने दिला.....बोगस महाराष्ट्र भुषण पण आज हेच खा. नारायण राणे व आ. नितेश राणे यांनी जेव्हापासून भाजपमध्ये प्रवेश करून संघाचे जोडे उचलायला व बाबासाहेब पुरंदरेचा पंचा चघळायला सुरूवात केली त्यामुळेच की काय पुरंदरे गेल्याच दुःख या पिता पुत्रांना सहन होत नसल्यामुळे आ. नितेश राणे शिवद्रोही पुरंदरेंना वंदणीय बाबासाहेब पुरंदरेंना म्हणत श्रध्दांजली अर्पण करताना दिसतात.
न्यायालयाने जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी उठवली आपण यावर बंदी घालण्यासाठी राष्ट्रपतीला निवेदन देणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी तथाकथित जाणता राजा म्हणून परिचीत असणारे शरद पवार यांना विचारला तेव्हा त्यांच्याकडून कामचुकारपणा व योग्य उत्तराऐवजी उडवाउडवी करताना दिसले होते तेच शरद पवार आज शिवद्रोही पुरंदरे गेल्याच दुःख सहन होताना दिसत नाही त्यामुळे ते म्हणतात की, महाराष्ट्राने साहित्य कला क्षेत्रातील अध्वर्यू गवावला तसेच आपल्या पुर्वजांचा इतिहास नव्या पिढीला अत्यंत साध्या भाषेत मांडण्यासाठी आणि इतिहासाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात ज्यांनी व्याख्याने घेतली आणि या विषया संदर्भातली आस्था नव्या पिढीमध्ये निर्माण करण्यासाठी कष्ट घेतले तर अजित पवार म्हणतात की, पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे.... त्यांच निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. तसेच सुप्रिया सुळे म्हणतात की, गेल्या अनेक दिवसापासून आमचे बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबाशी वैयक्तिक ऋणानूबंध आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने ज्या शैलीने इतिहास दिला आणि तो घराघरात पोचवला तो प्रत्येक पिढीसाठी ठेवा आहे असे म्हणत पुरंदरेच्या पार्थिवावर लोटांगण घेत होत्या. तर खा. अमोल कोल्हे म्हणातात की, साहित्य, नाट्यक्षेक्षातील महत्वपुर्ण योगदान लाभलेलं अनुभवसंपन्न व्यतिमहत्व आपल्यातून हरपले म्हणून तर कोल्हेंचा समाचार घेण्यासाठी 'कुठे लढावू तो शिवबा राजा कुठे हा रासदासी कोल्हा' हे दिनकरराव जवळकरांचे शब्द तंतोतंत लागू होतात. तसेच खा. भागवत कराड म्हणातात की, बाबासाहेबांच निधन ही देशाच्या इतिहास विश्वाची मोठी हानी आहे., खा. श्रीपाद नाईक म्हणतात की, पुरंदरे यांचे निधन हे देशाचे मोठे नुकसान आहे. शिवशाहिचा खरा इतिहास जनतेसमोर आणण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न खुप मोलाचे आहेत तसेच खा. उदयनराजे भोसले म्हणतात की, बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे अतिश्य दूःख होत आहे, कठोर परिश्रमाने प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहोवण्यासाठी अविरत प्रयत्न केले अस म्हणतात त्यावर एवढच म्हणावं वाटत की, महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात दारू बंदी झाली पाहीजे कारण दारूच्या व्यसनामुळे अनेकांना आपल्या पुर्वजांचा इतिहासच माहीत नाही हे आजच वास्तव आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात दारूबंदी झाली पाहीजे. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की, बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी दूःखद आहे., तसेच अशोकराव चव्हाण यांनाही आपल दुःख आवरता आल नाही त्याचबरोबर आ. अमित देशमुख म्हणतात की, शिवशाहिर पुरंदरेंनी संपुर्ण आयुष्य छ. शिवाजी महाराजांची आराधना करण्यासाठी वाहीले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा महत्वाचा वाटा आहे., सर्वांना दुःख झाल ते त्यांच्याकडून व्यक्तही झाल मग वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा यांना दुःख झाल का हो त्यांनाही दुःख झाल त्यांनीही पुरंदरेंच्या नावापुढे शिवद्रोही पुरंदरे ही उपाधी न लावता इतर राजकीय पुढा-यांप्रमाणे ढिगभर उपाध्या देऊन श्रध्दांजली वाहीली त्यामुळे स्पष्ट होत की, रक्ताचे वारसदर असोत अथवा बहुजन समाजातील राजकीय बांडगुळ यांच्याकडून महापुरूषांच्या सन्मानाची अपेक्षा करण म्हणजे वांझोट्या गायीकडून दुधाची अपेक्षा करण्यासारख आहे. जिजाऊंच्या इभ्रतीवर हात घालणारा व्यक्ती गेल्याची बातमी ऐकताच विचारांचे वारसदार फटाके व पेढे वाटून आंनदोत्सव साजरा करत होते तर रक्ताचे वारसदार व राजकीय नेते मात्र पुरंदरे गेल्याच्या दुःखामुळे त्यांच्या चित्तेत उडी घ्यायची स्पर्धा खेळताना दिसत होते ?.
प्रतिभा पाटील म्हणतात की, पुरंदरेंनी शिवचरित्राला इतिहासातच नाही तर आधुनिक काळात त्यांनी जिवंतपणा आणून दिला अस म्हणणा-या प्रतिभा पाटील यांना विचाराव वाटत की, महात्मा फुले, वा.सी.बेंद्रे, कृ.अ. केळूसकर, प्रा. मा.म.देशमुख, पुरूषोत्तम खेडेकर व डाँ. श्रीमंत कोकाटे यांनी घराघरापर्यंत इतिहास पोहोचला हे आपणास माहीत नाही का ? माहीत नसेल तर म्हणाव वाटत की, आँखे हर किसी को होती हैं मगर नजर हर किसी को नही होतीं ! तुम्हा राजकीय लोकांना डोळे आहेत पण त्यांना डोळ्यांना नजर आहे हे सांगता येत नाही. म्हणून तर वरील सर्व बहूजन समाजातील भटांच्या चाट्यांना वाटत की पुरंदरेमुळेच इतिहास घरोघरी पोहोचला त्या सर्वांना डाँ. बालाजी जाधव म्हणतात की,
मी एकाला म्हटलं येवलेने चहा घराघरात पोहोचवला... तो म्हटला तसं नाही चहा आधीच घराघरात होता... येवले ने चहाचा फक्त धंदा केला... शिवचरित्राचं सुद्धा असंच आहे.
बाबा पुरंदरेंच निधन झाल त्यावेळी आमच्या चेल्यांना झालेल दुःख पाहुन मसनेच्या वतीने घोषीत केल की, पुरंदरेंची अस्थी ११ किल्यावर विसर्जित करणार त्यावर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडकर व संभाजी ब्रिगेड यांनी जोरदार विरोध करताच अनेकांचा पितांबर पिवळा तर अनेकांचा ओला झाला त्या सर्व चेल्यांना सांगाव वाटत की, बाबा पुरंदरेंची राख किल्ल्यावर विसर्जीत करण्याऐवजी ज्यांना ते गेल्याच दुःख झालय त्यांनी एक एक चमचा तो राखुंडा घरी घेऊन जाऊन आपल्या पोरांच्या कपाळी किंवा बायकोच्या भांगेत भरवा त्याला आमची काहीच हारकत नाही. त्याचबरोबर (इति.भविष्यकार) के. राम भाऊ म्हणतात की, मनसे गँगने पुरंदरेची राख सकाळी अनुशापोटी दररोज १ चमचा शुध्द तुपात घ्यावी ! २०२४ ला सत्तेचा योग आहे !.

'तुम्ही म्हणा ऋषितुल्य शाहीर अन् इतिहास संशोधक
आम्ही सांगू जगाला बाबा पुरंदरे हाच खरा जेम्स लेन
संघाच्या उकीरड्यावर बांग देणा-या कोंबड्यांचा काय बाप गेला ?
ह्या पुरंदरेच्या अस्थी गडकरी सारख्या गटार गंगेत घाला !'


संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
या पुस्तकाचे लेखक
रेपे नवनाथ दत्तात्रय
मो. ९७६२६३६६६२

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...