Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मुकूटबन मार्गावर बोलेरो...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मुकूटबन मार्गावर बोलेरो गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली 

मुकूटबन मार्गावर बोलेरो गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली 
ads images
ads images

मुकूटबन मार्गावर बोलेरो गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली

Advertisement

वणी: अपघात  भीषण होता  वाहनाच्या चिंधड्या उडाल्या. यात घटनास्थळीच चालकांचा मृत्यू झाला तर बाजूला बसलेला युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडली. संकेत गंगाधर सोनपीतरे (30) नेरड ता. वणी येथील निवासी असून त्याचा अपघातात मृत्यू झाला तर बाजूला बसलेला प्रफुल्ल देवदास मोहितकर (23) रा. पुरड ता. वणी हा गंभीर जखमी झाला आहे.

Advertisement

रविवारी रात्री ते दोघे बोलेरो वाहन क्रमांक MH-34-BF-8741 वणी वरून गावी परतत असताना शहरालगतच्या साईलीला नगरी जवळ अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. घटना कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना पाचारण करण्यात आले.

जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. डॉक्टरांनी संकेत ला मृत घोषित केले तर प्रफुल्ल ची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारार्थ चंद्रपूरला हलविण्यात आले. पुढील तपास वणी पोलीस करत आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या