आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता : आज दी.11/09/2021 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास करंजी गावा जवळील मंगी येथील महामार्ग पोलीस केंद्र समोर मागील 3 दिवसापासून उभा असणाऱ्या ट्रक क्र. TN 52U 6998 या उभ्या असणाऱ्या ट्रक मध्ये एका अज्ञात व्यक्ती वय अंदाजे वर्षे 50 याचा मृतदेह आढळून आला आहे या घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप एम बारंगे यांनी त्वरित घटनास्थान गाटत घटनेच्या चौकशीला सुरुवात केल्या नंतर माहिती मिळाली की ट्रक च्या केबिन मध्ये मृत अवस्थेत असणाऱ्या व्यक्ती ची मृत्यू 3दिवसा आधीच झाली आहे त्या नंतर मुर्तदेहाला करंजी येथील ग्रामीण रुग्णायालमद्धे पोस्ट मोरटर्म करण्यासाठी नेण्यात आले शव पूर्णतः कुजण्याच्या अवस्थेत असल्याने पोस्ट मोरटर्म करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत कारवी लागली सदर ट्रक मधील व्यक्ती मागील 3दिवसापासून एन पोलीस केंद्र समोर मृत्यामुखी पडला असून सुद्धा कुठल्याच पोलीस अधिकाऱ्याला याची भनक सुद्धा लागली नसल्यानी महामार्ग पोलीस यांच्या बेजबादार पणाने परिसरामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे मृत अवस्थेत आढलेल्या व्यक्तीची अजून पर्यंत कुठलीच ओळख पटली नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारंगे साहेब हे करत आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...