श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
बेल्लोरा (प्रतिनिधी) : शिरपूर स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या बेल्लोरा वे. को. लिमिटेड डम्पिंग परिसरातील निंबाच्या झाडाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून या घटनेची फिर्याद सौ. ललिता गणेश भोंगळे पोलीस पाटील बेल्लोरा यांनी पोलीस स्टेशनं येथे दिलेल्या जबाबी तक्रारीतुन केला आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की, दि. 4 जुन रोजीच्या सकाळी 11: 00 वाजे दरम्यान संदीप चोखारी यांचा फोन माझे पती गणेश भोंगळे यांना आला असता त्यांना भ्रमणध्वनी वरून सांगण्यात आले की बेल्लोरा ओ बी डम्पिंग जवळील निंबाच्या झाडाखाली एक इसम मृत अवस्थेत पडून असून त्याच्या गड्याला नायलन दोरीचा फास आहे. ही माहिती पोलीस पाटील सौ. ललिता ताईना कथन केली असता ते घटना स्थळी जनसमुहा सह पाहणी करून घेतले असता तो मृत अवस्थेत दिसून आला त्याची ओळख पटली नसली तरी त्यांनी अंगात लाल रंगाचे फुल बायांचे शर्ट, भुरकट रंगाचा फुल पॅन्ट,काळसर चेहरा, गळ्याभोवती नायलन रस्सी सह झाडा खाली पडून दिसला त्याचे वय अंदाजे 40 ते 42 वर्षाचे असावे असा अंदाज वर्तवल्या गेला आहे. निंबाच्या झाडाला नायलनची अर्धी दोरी दिसून आल्याचे दिलेल्या फिर्यादीतुन नमूद केले असून समोरील चौकशी बद्दल कार्यवाही होणे करीता फिर्याद दाखल केली गेली आहे.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...