खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
दि.4 ऑक्टोबर ला घुगुस येथील राहत्या घरून निघून गेल्या होत्या.
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): शिरपूर स्टेशन पासून पूर्व दिशेला 12 की. मी अंतरावर वाहत असलेल्या वर्धा नदीच्या थडावर महिलेचे प्रेत सापळले असून तिच्या ओळखी वरून फिर्यादी अमित विठ्ठल जुनगरी (21) मु. सावगी यानी सांगितलेल्या माहिती वरून मर्ग नंबर 23/2021 कलम 174 जा फो. नुसार गुन्हा नोद करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर वृत असे की, दि.4 ऑक्टोबर रोजीच्या सकाळी 3-00 वाजे दरम्यान घुगुस येथील राहत्या घरून निघून गेल्याची तक्रार दि.4 ऑक्टोबरला घुगुस पोलीस स्टेशनला मंगल तुळशीराम जुनगरी (42) यांनी देऊन सावंगी येथील मूळ गावी नातेवाईकाना सूचना दिल्या असता सर्वत्र सौ. रविता मंगल जुनगरी (39) हिचा शोध घेणे चालू असताना, दि.6 ऑक्टोबर रोजीच्या दुपारी 2-30 वाजे दरम्यान वर्धा नदीच्या वाहत्या प्रवाहित धारेने रविताचे प्रेत थळावर असल्याची ओळख पटली असता, वर्धा नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली असावी असी चर्चा परिसरात रंगत आहे. तर्क वितर्क याला पेव फुटले असून चौकशी अंतिम नेमके कारण समोर येणार आहे
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...