वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
या नैराश्यातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या विरोधातील तक्रार करण्यात आल्याची टीका
चंद्रपूर: शहर महानगरपालिकेअंतर्गत मागील चार वर्षांत करण्यात आलेल्या अनेक कामांत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. अनेक आमसभांमध्ये या विषयावरून मोठे वादंग उठले आहे. नगरविकास मंत्रालयाकडेही अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मनपातील सत्ताधा-यांच्या मनमानी कारभाराने चंद्रपूरकर जनता कंटाळली आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत पराभव दिसत आहे. या नैराश्यातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या विरोधातील तक्रार करण्यात आल्याची टीका चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे. चंद्रपूर शहरातील जनतेला पारदर्शक कारभाराची स्वप्ने दाखवीत भाजप महानगरपालिकेत सत्तेत आली. त्यानंतर भाजप सत्ताधा-ऱ्यांनी मागील चार वर्षांत कचरा निविदा प्रक्रिया, अमृत योजना, आझाद बगीचा नूतनीकरण, कोरोना रुग्णांना भोजन वाटप, प्रसिद्धी कंत्राट सर्व कामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाले आहेत. एवढेच नाही तर २०० कोटींच्या कामात लेखापरीक्षणात आक्षेप घेण्यात आले आहेत.एकंदरीत, आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांत झालेले आर्थिक अनियमिततेचे आरोप यावरून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या पारदर्शकतेचा बुरखा फाटला आहे. त्यामुळे आगामी काळात होणा-ऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव दिसत असल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली असल्याचेही रामू तिवारी यांनी म्हटले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...