वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
काॅंग्रेसच्या ओबीसी विभागाचे वतीणे राष्ट्र्पतींना निवेदन
कोरपना (प्रतिनिधी) : केंद्रातील भाजप सरकारने जाणीवपुर्वक सहकार्य न केल्यामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षणावर गदा आली असुन हे आरक्षण परत लागु करण्याकरीता केंद्र सरकारकडे त्यांच्याकडे असलेला ओबीसी समाजाचा डाटा सर्वोच्च न्यायालयाकडे सुपुर्द करावा या मागणीसाठी कोरपणा तालुका काॅग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे वतीने देषाचे महामहीम राष्ट्र्पती महोदयांना तहसीलदार कोरपणा यांचे मार्फत निवेदन पाठविण्यात आले. ओबीसी विभागाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उत्तमजी पेचे यांच्या नेत्रुत्वात व कोरपणा तालुका ओबीसी विभागाचे युवा नेते गणेशभाऊ गोडे,राहुलभाऊ मालेकर, अनीलभाऊ गोंडे,प्रशांत लोडे यांचे उपस्थितीत सदर निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
केंद्र सरकार आरक्षणाची 50 टक्के असलेली मर्यादा वाढवत नसल्याने राज्यांना आरक्षण देण्याचे अधिकार बहाल करून काहीही उपयोग होणार नाही. या पाष्र्वभुमिवर महाराष्ट्र् प्रदेश काॅंग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले यांचे नेतृत्वात, महाराष्ट्र् प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांचे निर्देषानुसार व राजुरा विधानसभेचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली 9 आॅगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधुन राज्यभर जिल्हाधिका-यांचे माध्यमातुन राष्ट्र्पती महोदयांना निवेदन पाठविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणुन कोरपणा तहसील येथे सदर निवेदन देेण्यात आले. सदर डाटा केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने उपलब्ध करून न दिल्यास काॅंग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे वतीने दिल्ली येथील जंतर मंतर येथे लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव धडक देणार असुन यापुढील टप्प्यात जेलभरो आंदोलन देखील करण्यात येणार आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...