आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
70 ते 80 वर्षांच्या नतंर महिला बालकल्याण सभापती सौ.अरुणाताई खंडाळकर यांनी दिली दाद पण तिन्ही लोकप्रतिनिधीची उदासीनता मात्र कायम..!
कानडा (प्रतिनिधी ) : मारेगाव तालुक्यातील विकास कामाची उदासीनता आजही कायम असून त्याचे जागते उधारन म्हणजे कानडा ते मुठाळा हा शेतकरी 4 की मी पांदण रस्ता असून देशाचे प्रधानमंत्री मंत्री शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याची ग्वाही दिली असून ते काम आजही तीन्ही उदासीन विधानसभा आमदार यांच्या कडून झाल्याचे समोर येत असून ह्या रस्त्यावरील जवळ पास 100 हेक्टर आर जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक त्रास घेऊन शेतीची मसागत करावी लागत असल्याने पांदण रस्त्याच्या दसेने खरच पिकाची आणेवारी वाळणार काय? असा संतप्त प्रश्न पांदण रस्ता पिळीत शेतकरी यानी उपस्थित केला आहे, ही उदासीनता खनिज प्राप्त विधानसभा क्षेत्रात असेल तर मग इतर क्षेत्राचे काय ? ही लोकप्रतिनिधीची उदासीनता हेरून कानडा येतील शेतकऱ्यानी ही किफायत महिला बालकल्याण सभापती सौ अरुणाताई खंडाळकर यांच्या दारी नेऊन मांडली असता शेतकरी यांच्या दुःखत करुनेला दाद देऊन शेतकरी सुपुत्री ह्या दाईत्वातून जागर घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीला पाठबळ देऊन त्या 4 की. मी पांदण रस्त्या पैकी 1 की.मी. रस्त्यावर मुरूम टाकून जे सी पी च्या साह्याने दि. 14 आगस्ट रोजी ते 15 ऑगस्ट ला शेतकरी पांदण रस्ता शेतकऱ्यांसाठी सुसखर करून दिला देशातील लोकनेते खादी घालून देशप्रेम दाखवीत असताना अरुणाताईंनी समस्या निराकरन करणे हेच खरे देशप्रेम हा मंत्र देऊन लोकप्रतिनिधीच्या समाजविकास नावे कामाला एक प्रकारे चपराक दिली असल्याचे पादन रस्ता पिळीत शेतकऱ्याप्रति बोलें जात आहे.ह्या वरून आजही देशातील शेतकरी याच्या समस्या तोड वासून उभ्या असून शेतकऱ्यानी दिल्ली आंदोलन करत्याच्या पाठीशी उभे राहणे हे गरजेचे असून जेगात 9 महिने आंदोलन करणारा शेतकरी हा एकमेव वर्ग असून लोकशाहीच्या देशात न्याय मिळत नसेल तर आपण कुठे चुकत आहो हे लक्षात घेणे तेवळेच गरजेचे झाले आहे, अन्यता शेतकरी वर्गाची दशा झाल्याविना गत नाही. ही समस्या राजु आसकर, विनोद धोबे, दिलीप चामाटे, बंडू ढोके, केशव मदे यांनी कथन करून दिली होती.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...