आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
शासनाचा कोटी रुपयाचा महसूल गेला कोणाच्या घस्यात ! संचार बंदी मध्ये अवैध दारू व्यावसाईक यांची जिल्हात चादीच चादी..
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना संचार बंदी असून ही जिल्हातील अवैध दारू व्यावसाईक मोठया प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. दारू बंदी विभागातील अधिकारी जिल्ह्यात दारू वर अंकुश लावण्यास विफल असल्याचे किंवा अवैध दारू विक्री करण्याऱ्या सोबत यांच्या मधूर समंध आहे की काय? असंच काहीसे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत असल्याचे दिसून येत आहे. म्हणून तर दारू बंदी विभाग कोमात तर पोलीस दादा जोमात या जिल्ह्यात असल्याचे बोलले जात आहे. राजकीय वरदहस्त असलेले काही राजकीय पुढाकारी यांचेच अवैध दारू व्यावसाईक कार्यकर्ते असल्याची चर्चा असतांना आता संबंधित अधिकारी राजकीय दबाव पोटी तर यांच्याकडे जाणीवपूर्वक काना डोळा करत नसणार न मागील पाच वर्षात जितक्या अवैध दारू व्यावसाईक वरती कार्यवाई झाल्या त्या फक्त हप्ते महिने यांच्या कडून बांधण्यासाठीच झाल्या असून आता दारू बंदी विभाग व पोलीस प्रशासन दारू व्यावसाईक यांना अवैध रूपात दारू विक्री करू देत असतात.
प्रामाणिक छोटे मोठे व्यावसाईक मात्र संचार बंदी केव्हा उठणार याची प्रतीक्षा करत घरी बसून आहेत या छोट्या मोठा प्रामाणिक व्यावसाईक यांची जमापूजी मात्र या संचार बंदी मध्ये संपत असून आता हे चिताग्रस्त झाले आहे. दुसरीकडे हे अवैध दारू व्यावसाईक दारू बंदी विभाग व पोलीस दादा याच संचार बंदी मध्ये करोडपती पूजीपत्ती झाले असून आता यांच्यावर लगाम लावणार तरी कोण ? एकीकडे गरीब व मध्यम वर्गी मोठया प्रमाणात पैशाच्या अभावी आणखीन गरीब होताना दिसून येत आहे. तर जिल्ह्यात दारू बंदी झाली आणि राजकीय प्रतिनिधी यांचे कार्यकर्ते अवैध दारू विक्री करण्यास सक्रिय झाले यांच्या विरोधात कोणी प्रामाणिक राजकीय पुढारी पुढे का येत नाही. अवैध दारू विक्री पेक्षा जिल्ह्यात दारू सुरु का केली जात नाही असे अनेक प्रश्न आता चंद्रपूरकर व तळीराम दादा विचारू लागले असून दारू सुरु झाल्यास महाराष्ट्र च्या महसूल मोठया प्रमाणात वाढणार व अवैध दारू विक्री ला आडा बसणार, या व्यवसाईकांडून अपघात करून गरिबांना मारले पण जात आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन...
यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न...