Home / महाराष्ट्र / पाणी टंचाई काळातील...

महाराष्ट्र

पाणी टंचाई काळातील देयके मिळण्यासाठी चे आंदोलन पुढे

पाणी टंचाई काळातील देयके मिळण्यासाठी चे आंदोलन पुढे

मुख्यअधिकाऱ्याच्या आठवडयाच्या अल्टिमेटमने पाणी टंचाईतील देयके मिळण्याचे आंदोलन पुढे 

वणी: वणी शहरात सन२०१८ मध्ये भिषण पाणी टंचाई जानवली होती तेव्हा वणी कराची तहान भागविण्यासाठी पाणी टॅकरने  महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु त्याचे देयके न मिळाल्याने ते देयके मिळवण्यासाठी आता आंदोलन करन्याची तयारी दाखवली परंतु  न. प. मुख्यअधिकारी यानी या प्रकरणी एक आठवडा वेळ मागीतल्याने २३ तारखे पर्यत  आंदोलन समोर केले आहे.असे थकीत पाणी टँकर सप्लायर ठेकेदार सुत्रा कडून बोलें गेले आहे. 

वणी शहरात पाण्याचा भीषण दुष्काळा पढला होता, त्यावर मात करण्यासाठी  पाणी टचाई१ फेब्रुवारी १९१८ पासून सुरू करण्यात  आली होती त्या मुळे टँकरने १५ जुन पर्यंत टँकरने  पाणी शहरात वाटप केले गेले होते. त्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांची गरज पूर्ण करण्याचे काम  पाणीपुरवठा  निविदेतुन पूर्ण करण्यात आले होते  त्या प्रमाणे शहरात टँकरने पाणी वितरीत नगर परिषद च्या आदेश वरून करण्यात आला,  परंतु काही कारन व सुचना न देता देयके थाबवली गेली होती अनेक निवेदन सप्लायर ठेकेदार वर्गाने  दिली पण काही फायदा झाला नाही. यावर करीता १५ मार्च पर्यत  अल्टिमेट दिला होता. व आज१६ तारखे पासुन बेमुदत आंदोलन बाबद नोटीस बजावली होती त्या वरून न. प मुख्यअधिकारी यानी आंदोलन करत्याना सायंकाळी बोलावून या पाण्याच्या  विषयावर स्वीस्तर अभ्यास करण्यासाठी ऐक आठवडा वेळ मागल्याने हे  आंदोलन एक आठवडा २३ मार्च पर्यत समोर केले आहे या पाण्याच्या थकीत  देयके बंदल विचार न झाल्यास आंदोलन पुन्हा होनार आहे, असे आंदोलन करत्यानी पञ न. प मुख्यअधिकारी व वणी पोलीसांना दिले आहे या मध्ये संदेश भोयर,नितीन वैध, दिनेश थेरे,संभाजी वाघमारे, अकुश बोनगीरवार, पंकज बोबडे याच्या सह्या निवेदनावर आहे. नको देवराया अंत आता पाहु, पुन्हा येतो उन्हाळा पाण्यासाठी लोकांना घागर मोर्च्याची वेळ नोको पुन्हा  येऊ देऊ, थकीत बिलाचा  पुन्हा असा वणवा नको पेटऊ. हिच आर्त हाक तुम्हाला पुन्हा  न देऊ.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...