शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील कंत्राटी कामगार किमान वेतन लागू करा व सात महिण्यांचे प्रलंबित वेतन तातडीने द्या. या प्रमुख मागण्यांसाठी चंद्रपूर येथील स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालया समाेर डेरा आंदाेलन सुरुच असुन आज या आंदाेलनचा 87 वा दिवस असल्याचे आंदाेलनकर्त्यांनी दैनिक नवजीवन प्रतिनिधीस सांगितले .महाभयानक काेराेना संकटात या कामगारांनी जीव धाेक्यात टाकुन प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावून सेवा दिली . त्यांच्या उल्लेखनिय कार्यांचा गाैरव ही प्रशासनाने केला . पण आजच्या घडीला त्यांना कुठल्याही प्रकारचे थकीत वेतन न मिळाल्यामुळे त्यांचेसह त्यांचे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे .या आंदाेलनात तब्बल ५०० कंत्राटी कामगार सहभागी झाले असुन या आंदाेलना बाबत अद्याप ताेडगा निघाला नाही .दरम्यान चंद्रपूर मनपाचे विद्यमान नगर सेवक पप्पू देशमुख यांनी वेळाेवेळी शासन व प्रशासनाचे आंदोलन कर्त्या कामगारांच्या रास्त मागण्यांकडे लक्ष वेधले आहे .
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...