Home / महाराष्ट्र / प्रशासन कोरोना नियंत्रणात...

महाराष्ट्र

प्रशासन कोरोना नियंत्रणात व्यस्त अन तस्कर रेतीचोरीत मस्त 

प्रशासन कोरोना नियंत्रणात व्यस्त अन तस्कर रेतीचोरीत मस्त 

प्रशासन कोरोना नियंत्रणात व्यस्त अन तस्कर रेतीचोरीत मस्त 

चंद्रपूर (भद्रावती ): कोरोनाची दुसरी लाट आली जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले कोरोना  रुग्णाची संख्या पटीने वाढत आहेत त्यातून ग्रामीण भाग सुद्धा सुटला नाही.

        कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लागू केला जेणेकरून लोकांची गर्दी नियंत्रणात येईल हे असताना प्रामाणिक पणे रोजची रोजीरोटी बंद करून सरकारच्या आदेशाने लोकांच्या हितासाठी दुकाने बंद करून घरी बसले आहे.

 सुलून, हार्डवेअर,ग्यारेज,मोबाईल, इलेक्ट्रिक,बिछायत केंद्र असे अत्यावश्यक सेवा नसलेले दुकान बंद असल्याने त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
 
मात्र या सर्वाला अपवाद म्हणजे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजणारे काळे धंदे करणारे रेती तस्कर वर्धा नदीतून पाटाळा-राळेगाव घाटावरून रात्री परवानगी नसताना सुद्धा मोठमोठया ट्रक लावून नजीकच्या शेतात जमा करतात आणि दिवसभर तिची उचल करतात.
 
कारण प्रशासन हे कोरोना काळात लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त असताना हे लोक मात्र त्यांच्यावर असलेण्या अतिरिक्त ताणाचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर रेती काढून भरपूर पैसे कमविण्यात मग्न आहे.मात्र जनसामान्य माणूस माणुसकी जपून शासनाच्या आदेशाचे पालन करून स्वतःच्या आनंदावर विरजण घालून आर्थिक नुकसान सहन करत आहे.
हे खरंच लज्यास्पद परंतु सत्य आहे.

     तेव्हा सामान्य जनतेकडून अशा अवैध रेती तस्करांवर महसूल विभागाने कायमस्वरूपी कारवाही करावी असा सूर ग्रामीण भागातून येताना दिसतो.जेणेकरून प्रामाणिक आणि नेकदिल माणसानी या कोरोना काळात केलेल्या त्यागाला  आणि जीव गमावलेल्या लोकांना खरी मानवंदना
 मिळेल.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...