वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
शासकीय योजनांचा मिळत होता लाभ
चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील काल मृत पावलेल्या झेलाबाई पोचू चौधरी आणि त्यांची मुलगी माया मारोती पुलगमकर यांच्या मृत्युप्रकरणी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान निदर्शनास आले की, त्या मायलेकिचा मृत्यु भूकबळी नसल्याचे बल्लारपुरचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी कळविले आहे.
मायलेकीच्या मृत्युप्रकरणी त्यांच्या निवासस्थानी बल्लारपुरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सुर्यवंशी आणि तहसीलदार संजय राईंचवार यांनी भेट देवून वास्तविक परिस्थिती जाणून घेतली. त्यांच्या भेटी दरम्यान प्रत्यक्षात असे निदर्शनास आले की, मृत दोघ्याही मायलेकी ह्या शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी होत्या. त्यांना नियमाप्रमाणे मासिक पेंशन रुपये २०००/- चा लाभ दरमहा मिळत होता. तसेच त्यांना दरमहा स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडून शासनाच्या पुरवठा विभागाच्या प्राधान्य कुटुंब लाभ योजनेअंतर्गत नियमित धान्य मिळत होते व त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या धान्याची उचलसुध्दा केली आहे. तसेच कोठारी येथीलचं रहीवाशी सुरेश व्यंकय्या आवारीकर हे दररोज सकाळ संध्याकाळ दोन वेळचा जेवणाचा डबा मायलेकीला पोहोचवीत होते. परंतु प्रकृती अस्वास्थामूळे त्या नियमित जेवण करू शकत नव्हत्या. त्यामुळे अन्नपाण्याविना त्यांचा तडफडून मृत्यू झाला, असे म्हणणे योग्य नाही, असे तहसीलदार यांनी कळविले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...