Home / महाराष्ट्र / सेवानिवृत्त शिक्षकास...

महाराष्ट्र

सेवानिवृत्त शिक्षकास फसवणाऱ्या ठकसेनचा पाच दिवसासाठी पुन्हा मुक्काम पोलीस कोठडी मध्ये वाढविला आहे 

सेवानिवृत्त शिक्षकास फसवणाऱ्या ठकसेनचा पाच दिवसासाठी पुन्हा मुक्काम पोलीस कोठडी मध्ये वाढविला आहे 

सेवानिवृत्त शिक्षकास फसवणाऱ्या ठकसेनचा पाच दिवसासाठी पुन्हा मुक्काम पोलीस कोठडी मध्ये वाढविला आहे 

वणी: शहरालगत असलेल्या गणेशपुर मध्ये राहणारे सेवानिवृत्त शिक्षक यास  मोठ्या व्याजाचे  आमिष दाखवून ४५ लाखाने फसविणाऱ्या कन्हैया देव नारायण दास(३८) रा नेगुरा ता कमालपुर जिल्हा चंदोली( ऊ.प्र)या लाखोने गडविणाऱ्या  ठगसेनेला शनिवारी रात्री नऊ वाजता अटक केली असून यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती परतू ती आज संम्पल्याने न्यायालयात हजर केले असता पुन्हा पाच दिवसासाठी पोलीस कोठडी मध्ये मुक्काम वाठविला आहे. 

         या विषय सविस्तर वृत्त असे की सेवानिवृत्त शिक्षक आनंदराव हरबाजी बोढाले (७८) रा गणेशपुर यांनी गावातील शेती विकून तीन मुलींना पैसे वितरण केले यात वीस लाख रुपये जवळ ठेवले ते नेहमी शहरातील एका धार्मिक कार्यक्रमास प्रगती नगर येथे जात असे त्याची ओळख कन्हैया कुमार देवनारायण राम यासोबत झाली  गोष्टीतून त्यांनी पैसे  मिळाल्या चा उल्लेख केला त्यामुळे कन्हैया कुमार याच्या गोष्टीत येऊन अस्तित्वात नसलेल्या कोल इंडिया सोसायटी मध्ये पैसे भरल्यास  14 टक्के दराने भरमसाठ व्याज मिळतो अशी बतावणी केली यामुळे त्याची मुलगी व त्यानी ४५ लाख भरण्यासाठी दिले व त्याची खोटी पावती पण  दिली पणआनंदराव यांनी  चौकशी केल्यावर अशी सोसायटी अस्तित्वात नाही हे  समजल्यावर त्यांनी पैसे परंत  मागितले असता दहा दिवस वेळ दिला याप्रकरणी आनंदराव मेघदुत  काॅलनी त्यांच्या राहत्या घरी गेले परंतु तो गावाला गेला असे घरच्या मंडळींनी सांगितले तो लाॅकडाऊन मुळे परत येऊ शकत नाही असे उत्तर घरून मिळाले त्यामुळे त्यांनी कन्हैयास फोन केला पण मोबाइल बंद आले यामुळे आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच ते पोलीस स्टेशनमध्ये आले वफिर्याद दाखल करून  406 ,420,468,471 भादवी गुन्हा नोंद केला असुन यातील आरोपी चा मुक्काम पोलीस कोठडी मध्ये पुन्हा पाच दिवसासाठीआरोपीचा मुकाम  वाढला आहे.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...