Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / तालुक्यातील युवकांचा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

तालुक्यातील युवकांचा काँग्रेस प्रवेशाकडे कल..!

तालुक्यातील युवकांचा काँग्रेस प्रवेशाकडे कल..!
ads images
ads images

वणी (प्रतिनिधी ) : काँग्रेस नेते मा. ना. श्री. नितीनजी राऊत उर्जा मंञी महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये काँग्रेस पक्षामध्ये शेकडो कार्यकत्यांचा जाहीर प्रवेश यामध्ये रुपेश ठाकरे सरपंच मंगोली, झानेश्वर टोंगे सरपंच टाकळी, राजेन्द्र ठाकरे सरपंच मारेगाव, अनिल गुप्ता टाकळी, वासुदेव विधाते शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष, डॉ. मारोती मासोरकर सरपंच अडेगाव झरी, डॉ. धिरज डाहुले शिरपुर, अँड. प्रशांत उपरे, शिवसेना दहेगाव,रवी ढेंगळे बोपापुर शाखा प्रमुख शिवसेना,तसेच वणीतील विद्यमान भाजपा नगर सेवक संतोष पारखी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.यावेळी  मा. खासदार बाळुभाऊ धानोरकर, माजी आमदार वामनरावजी कासावार,जिल्हा बँक अध्यक्ष टीकारामजी कोंगरे, अँड. देविदासजी काळे, नरेंद्र पाटील ठाकरे, अरुनाताई खंडाळकर, डॉ. मोरेश्वर पावडे, सुनिल वरारकर, पुरुषोत्तमजी आवारी, ओमजी ठाकुर, राजु भाऊ कासावार,इजहार शेख, वणी तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर,शहर प्रमुख प्रमोद निकुरे,झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे,मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, महीला तालुका अध्यक्ष संध्याताई बोबडे,शहर महिला अध्यक्षा ज्योतीताई सुर,तालुका अध्यक्ष यु. काँ. अशोक नागभिडकर, मिडीया प्रमुख प्रदीप खेकारे, वंदनाताई आवारी,वंदनाताई धगडी, अनंतलाल चौधरी, डेव्हीड पेरकावार, व असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या