आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
भद्रावती : भद्रावतीचे तहसीलदार डॉ. निलेश खटके यांना एका वीटभट्टी व्यावसायिकाकडून 25 हजारांची लाच घेताना नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. ही कार्यवाही आज दिनांक अकरा रोजी शनिवारला केली असून वृत्त लिहिस्तोवर ही कारवाई सुरू होती. या मोठ्या कारवाईने भद्रावती शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील एका वीटभट्टी व्यावसायिकाने वीटभट्टी व्यवसायासाठी तालुक्यातील घोटनिंबाळा शिवारातील एका शेतातील मातीचे उत्खनन करण्याची परवानगी मागितली होती.याची कार्यवाहीही पूर्ण झाली होती. मात्र तहसीलदार परवानगी देत नव्हते. ही परवानगी देण्यासाठी खटके यांनी 25 हजाराची लाच मागितल्याचा आरोप आहे. याची तक्रार सदर व्यवसायिकांने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर सापळा रचून खटके यांना लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. याबाबतची अधिक चौकशी नागपूर लाचलुचपत विभाग करीत आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...