वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
भूजल पुनर्भरण विषयावर तांत्रिक मार्गदर्शन
चंद्रपूर दि. 6 जुलै : राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्ह्याची टंचाई परिस्थिती निवारण, जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध करुन देणे, हवामान बदल आणि जल व्यवस्थापन, भूजल पुनर्भरणाच्या विविध उपाययोजना इ.ची माहिती व जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हयात भूजल या विषयावर जनजागृती मोहीम राबविली जात आहे.
या अनुषंगाने वेबिनार श्रुखंला दि. 10 जुलै 2021 या कालावधीत सुरु राहणार आहे. तसेच सर्व सरपंच, ग्रामसेवक व जलसुरक्षक यांच्यासाठी दररोज सकाळी 11 ते 12 व दुपारी 3 ते 4 या वेळेत ऑनलाइन वेबिनारच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण या विषयावर तांत्रिक मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे..
आजपर्यंत जिल्ह्यातील सर्व भूगर्भशास्त्र, भूगोल व कृषी विषयात शिक्षण घेणारे विद्यार्थी, एनएसएस तसेच नेहरू युवा केंद्राच्या मान्यवरांना वेबिनारद्वारे जिल्ह्याची भूशास्त्रीय व भूजल वैशिष्ट्ये, भूजलाची गुणवत्ता, भुजलावरील ताण व आव्हाने, पाऊस पाणी व भूजल पातळी मोजमाप, पाण्याचा ताळेबंद इ. विषयांवर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले आहे. सदर वेबिनारमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे, संचालक मल्लिनाथ कळशेट्टी यांचे देखील वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.
सदर वेबिनारची लिंक कार्यालयीन वेळेत दिलेल्या विहित कालावधीत संबंधितांना पुरविण्यात येईल. तरी आपल्या स्वतःच्या मोबाईलवर गुगल मीट हे ॲप डाऊनलोड करावे. पुरविण्यात येणाऱ्या लिंकला जॉईन करून सदर वेबिनारमध्ये उपस्थिती दर्शवावी व भूजल पुनर्भरण या लोकचळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या, वरिष्ठ भूवैज्ञानिक, डॉ. विजयता सोलंकी यांनी केले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...