रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव प्रतिनिधी/ (प्रफुल्ल ठाकरे): दि. १९ मार्च रोजी रात्री नऊ ते अकरा वाजेदरम्यान घरुन निघुन गेलेल्या दिड वर्षीय चिमुकलीसह शिक्षिका असलेल्या आईने मारेगाव जवळच असलेल्या विहिरीमध्ये ऊडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना ता.२० मार्च रोजी सकाळी दहा वाजेदरम्यान उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मारेगाव येथे प्रभाग बारा मध्ये वास्तव्यास असलेल्या उमेश ऊलमाले यांची पत्नी कोमल उमेश उलेमाले ही तिच्या दीड वर्षीय मुलीला घेऊन ता. १९ मार्चला घरामधुन रात्री ९ ते ११ चे दरम्यान घरून निघून गेली होती. रात्री शोधाशोध केली असता कुठेच मिळाली नसल्याने मारेगाव पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. आज सकाळी १० ते १०.३०वाजे दरम्यान सदर महिलेचे व तिच्या मुलीचे प्रेत मारेगाव जवळ असलेल्या विजय थेरे यांच्या शेतामधील विहिरीमध्ये असल्याचे आढळून आल्याने खळबळ माजली आहे.वृत्त लिहीस्तोवर आत्महत्येचे कारण कळु शकले नाही. सदर घटनेचा तपास पो. नि.जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनाखाली आनंद अलचेवार करीत आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...