*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
वणी: Covid-19 (कोरोना) महामारी मध्ये TDRF(Target Disaster Response Force) च्या वतीने TDRF संचालक हरिश्चंद्र ब.राठोड यांच्या मार्गदर्शनात TDRF वणी कंपनीतील(तालुक्यातील) सर्व अधिकारी व जवानांनी तालुक्यातील निराधार, निराश्रित, मनोरुग्ण यांना मास्क व सॅनिटायझर वाटप केले तसेच त्यांच्यासाठी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करून सतत टिफिन दिले .सोबतच ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या आशा वर्कर्स ना जीवनावश्यक धान्य कीटचे वाटप केले. असे सर्व मदतकार्य व सेवाकार्य TDRF च्या माध्यमातून नि:शुल्क केले.
मुस्कान सय्यद यांनी सन्मानाचे संपूर्ण श्रेय TDRF व TDRF संचालक हरिश्चंद्र ब.राठोड यांना देत सांगितले की,
TDRF मुळेच मला Covid-19 (कोरोना महामारी मध्ये) सेवाकार्य व मदत कार्य करण्याची प्रेरणा व संधी मिळाली.
या सर्व सेवाकार्य व सामाजिक कार्याची दखल घेत बेटी फाउंडेशन वणी यांच्यातर्फे माता सावित्रीबाई जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत TDRF च्या वतीने TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी शाल,मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन स्नेहलता चुंबळे यांनी केले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी API मायाताई चाटसे होत्या तर मुख्य अतिथी म्हणून द ग्रेट पीपल ऑफ वनी संस्थेचे अध्यक्ष रायपुरे व इच्छा उत्कर्ष संस्थेच्या अध्यक्षा दर्शना पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेटी फाउंडेशनचे अध्यक्षा प्रीती माडेकर दरेकर यांनी केले.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...