रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
देवानंद उके शिवसेना तालुका प्रमुख ता.लाखनी जिल्हा-भंडारा, यांची समाज कटंक अशा जातीयवादी गावगुंड्यांचा जाहिर पणे निषेध करण्यात आले.
द ग्रेट पीपल्स ग्रुप ऑफ { यवतमाळ }
भारतीय-वार्ता/प्रतिनिधी (लाखनी) दि. २८ मार्च: तालुक्यातील सोमलवाडा मेंढा येथे मानुसकीला लाजीरवानी घटना घडली सदर गावात सर्वच जातीधर्माचे लोक राहतात.नुकतेच सोमलवाडा ह्या गावी रंगोत्सवाच्या आदल्या दिवसीच काही समाजकटंकांनी भगवान तथागत गौतम बुध्द व भारतरत्न,डॉ. बाबासाहेब,आंबेडकर यांच्या दोन्ही पुतळ्यांचे विटंबणा केली आहे.
बौद्ध अनुयायी यांच्या वर वारंवार अन्याय होत आहे, खैरलांजी हत्याकांड च्या आधी पासुन आता त्या समाजात भयभीत पसरलेली आहे सोमलवाडा मेंढा गावात येथे ह्या परिस्थीतीत आहेत तिथ समाज. पोलीसात तक्रार दाखल करायला कुनीच तयार नाहीत ,समाजाची कमेटी समोर यायला तयार नाही.प्रकरण गुलदस्त्यात आहे अशा प्रकारे चालत राहीले तर खैरलांजी पुन्हावून होवु शकते ,असे लाखनी तालुका,जिल्हा-भंडारा. शिवसेनाप्रमुख देवानंद उके यांचे समाजाला भावनीक साद आहे. मग न्याय मिळवून देण्याकरिता कुणीच तयार नाही,
इतर जिल्ह्यात पोलीस स्टेशनला तक्रार देऊन आरोपी यांचेवर कठोर कारवाही करून गुन्हे नोंद करण्यात याव्ही ज्या बाबासाहेबांच्या विचाराने आम्ही घडलो व देशाला स़विधान मिळवू न दिले .अशा राज्यघटनेच्या निर्मात्याचे प्रतिकॄतीला तोडफोड करून विटंबणा करने योग्य नाही. बुद्धांचे लेणी मूर्ति इ. स. पूर्वी पासून तोडण्याचे काम ते मनुवादी करत आहे. प्रयत्न तर खुप केला होता त्यांनी इ. स. पूर्वी पासून तर आता प्रयत्न पुस्तकातून इतिहास खोटा पेरण्याचा मात्र जमीनने स्पष्ट केले आहे हा देश फक्त बुद्धाचा..
अशी समाजाला नेतॄत्व करण्याची संधी मिळवून दिली शिका ,संघटीत व्हा, व “गुन्हा करनेवालो से गुन्हा सहन करनेवाला जादा जादा गुन्हागार होता है । अशी लाजीरवाणी गोष्ट आहे ?अशी खंत मला बातमीमध्ये संदेश दिला आहे याविषयी समाजाने जागरूक राहून संत महात्मे व देशासाठी शहीद पत्करणार्या व्यक्तीविषयी घॄणा करू नये असे मला वाटते त्यांनी समाजप्रसार माध्यमांना संघटनेला तक्रार करून आवाज बुलंद करावा असे म्हटले आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...